कोविशिल्ड लसीमुळे हार्टअटॅक आणि स्ट्रोकचा धोका; ब्रिटीश कोर्टात कंपनीची कबुली!

Covishield Side Effects : एक काळ असा होता, की कोरोना व्हायरसच्या कहरामुळे संपूर्ण हाहाकार माजला होता. सर्वत्र मृत्यूची छाया पसरली होती. त्यावेळी या साथीचा सामना करण्यासाठी केवळ लस हाच रामबाण उपाय असल्याचे दिसत होते. ही लस जगभरातील कोट्यवधी
Read More...

IPL 2024 KKR vs DC : दिल्ली कॅपिटल्सला खराब बॅटिंगचा फटका, केकेआरचा सहज विजय!

IPL 2024 KKR vs DC : आज आयपीएल 2024 चा 47 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात कोलकाताने दिल्लीचा 7 विकेट्सने सहज पराभव केला. दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना 153 धावा फलकावर लावल्या.
Read More...

मुंबई इंडियन्स, जरा सांभाळून….मयंक यादवने पास केली फिटनेस टेस्ट!

IPL 2024 LSG vs MI Mayank Yadav : लखनऊ सुपर जायंट्स मंगळवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार आहे. या सामन्यापूर्वी लोकांच्या नजरा मयंक यादववर असणार आहेत, ज्याच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. लखनऊमध्ये चेन्नई सुपर किंग्ज
Read More...

IPL 2024 Points Table : राजस्थान रॉयल्ससोबत ‘या’ संघांचं प्लेऑफमध्ये खेळणं निश्चित!

IPL 2024 Points Table : दिल्ली कॅपिटल्सने शनिवारी मुंबई इंडियन्सचा पराभव केला. यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात टायटन्सला दणदणीत पराभव दिला. या दोन सामन्यांच्या निकालानंतर पॉइंट टेबल आणि प्लेऑफची शर्यत खूपच रंजक बनली आहे. जिथे दिल्ली
Read More...

Google Layoffs : गुगलने संपूर्ण टीमला नोकरीवरून काढलं!

Google Layoffs : गुगलचे कर्मचारी अनेक दिवसांपासून सतत अडचणीत आहेत. त्यांच्यावर कपातीची टांगती तलवार कायम आहे. एकापाठोपाठ एक, खर्च कपातीसारखे विविध कारण सांगून अनेक विभागातून लोकांना काढून टाकले जात आहे. आता विविध मीडिया रिपोर्ट्सने दावा
Read More...

T20 World Cup 2024 : आयपीएलदरम्यान टीम इंडिया अमेरिकेला रवाना होणार, तारीख आली समोर!

T20 World Cup 2024 : आयपीएल 2024 नंतर टी-20 वर्ल्डकप सुरू होईल. आयपीएली फायनल रविवारी, 26 मे रोजी खेळवला जाईल आणि पाच दिवसांनी म्हणजे 1 जूनपासून टी-20 वर्ल्डकप सुरू होईल. अशा स्थितीत भारतीय खेळाडू अमेरिकेत गेल्यावर पाच दिवसांत संघ
Read More...

Solar AC : सोलर एसी बसवण्यासाठी किती खर्च येतो? किती बचत होते? जाणून घ्या!

Solar AC : उन्हाळा आला की लोक एसी, कुलर वापरण्यास सुरुवात करतात. धोकादायक उष्मा टाळण्यासाठी बहुतेक लोक घरात एसी चालवतात. मात्र, काहीवेळा वीजपुरवठा खंडित झाल्याने एसी बंद पडून उष्माघाताने लोक हैराण होतात. याशिवाय जास्त एसी चालवल्याने वीज
Read More...

तुमची आमची भारतीय रेल्वे यंदा बदलणार, फायदा जनरल ते फर्स्ट एसीच्या प्रवाशांना!

Indian Railways : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हे वर्ष खास असेल. कारण रेल्वेमध्ये पाच मोठे बदल होणार आहेत, जे रेल्वेचा चेहरामोहरा बदलून टाकणार आहेत. या बदलाचा फायदा सामान्य ते फर्स्ट एसीपर्यंत रेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्व
Read More...

अमेरिकेने परत केले MDH आणि एव्हरेस्ट मसाले, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण!

US Rejected MDH-Everest : भारतीय मसाला उत्पादक एमडीएच आणि एव्हरेस्टच्या काही उत्पादनांवर सातत्याने चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, साल्मोनेला दूषित होण्याच्या चिंतेमुळे महाशियान दी हत्ती (MDH) प्रायव्हेट लिमिटेड द्वारे अमेरिकेत निर्यात
Read More...

Petrol Diesel Price Today : कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या, जाणून घ्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचे…

Petrol Diesel Rate Today ( 29 April 2024) : राष्ट्रीय तेल कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अपडेट करतात. आजच्या ताज्या अपडेटनुसार म्हणजेच 29 एप्रिल 2024, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. त्याचबरोबर
Read More...

VIDEO : दोन पोरांनी जाहीर केला न्यूझीलंडचा टी-20 वर्ल्डकप संघ! व्हिडिओ बनवणाऱ्याचे कौतुक

T20 World Cup 2024 : सध्या आयपीएलचे वारे वाहत असताना न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाच्या सोशल मीडिया हँडलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने आगामी टी-20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेसाठी आपला संघ जाहीर केला. हा संघ जाहीर करताना
Read More...

“आर्मीतल्या बाबांसाठी सॅल्युट…”, ध्रुव जुरेलचे खास अर्धशतक; राजस्थान रॉयल्स प्लेऑफमध्ये!

IPL 2024 LSG vs RR : आयपीएल 2024 मध्ये, राजस्थान रॉयल्सने अजून एक विजय आपल्या नावावर केला आहे. शनिवारी खेळल्या गेलेल्या संध्याकाळच्या सामन्यात राजस्थानने लखनऊ सुपर जायंट्सवर 7 गड्यांनी नेत्रदीपक विजय नोंदवला. लखनऊ सुपर जायंट्सने प्रथम
Read More...