IPL 2024 : यशस्वी जयस्वालचे शतक, मुंबई इंडियन्सचा पाचवा पराभव, राजस्थान रॉयल्स पुन्हा हिट!

IPL 2024 RR vs MI : धोकादायक गोलंदाजी आणि यशस्वी जयस्वालच्या शानदार शतकाच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने पुन्हा एकदा स्पर्धेत मुंबई इंडियन्सला मात दिली आहे. जयपूरमध्ये रंगलेल्या सामन्यात राजस्थानने 9 गड्यांनी विजय मिळवला. यशस्वीने 9 चौकार आणि
Read More...

“हार्दिकला काढा, मार्क बाऊचरची हकालपट्टी करा…”, मुंबई इंडियन्सचा खेळ पाहून लोक संतापले!

IPL 2024 Mumbai Indians : जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या (RR vs MI) सामन्यात मुंबई इंडियन्सने खराब कामगिरीचे प्रदर्शन केले. मुंबईचा कप्तान हार्दिक पांड्याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. राजस्थानच्या कमाल गोलंदाजीच्या
Read More...

भाजप नेत्याची 6 वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी! तिकीट न मिळाल्याने भरला अपक्ष उमेदवारी अर्ज

KS Eshwarappa : कर्नाटकचे बंडखोर नेते केएस ईश्वरप्पा यांच्यावर भाजपने कारवाई केली आहे. ईश्वरप्पा यांची पक्षातून 6 वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. आपल्या मुलाला हावेरीमधून लोकसभेचे तिकीट न दिल्याने संतापलेल्या ईश्वरप्पा यांनी
Read More...

युझवेंद्र चहलचा सर्वात मोठा विक्रम, आयपीएलच्या इतिहासातील ठरला पहिला गोलंदाज!

Yuzvendra Chahal Record : राजस्थान रॉयल्सचा लेगस्पिनर युझवेंद्र चहल हा 17 वर्षांच्या आयपीएल इतिहासात 200 बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरला. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर सोमवारी आरआर आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळल्या जात असलेल्या
Read More...

IPL 2024 RR vs MI : मुंबई इंडियन्सची पहिली बॅटिंग; हार्दिक पांड्याने संघात केले 3 बदल; पाहा Playing…

IPL 2024 RR vs MI : आयपीएलमध्ये आज राजस्थान रॉयल्स त्यांच्या घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सचा सामना करत आहे. या सामन्यात मुंबईचा कप्तान हार्दिक पांड्याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. राजस्थानने आतापर्यंत खेळलेल्या 7 पैकी 6
Read More...

झोमॅटोवरून ऑर्डर करणं झालं महाग, कंपनीचा ग्राहकांना मोठा धक्का!

Zomato : तुम्हीही झोमॅटोवरून फूड ऑर्डर करत असाल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. कंपनीने प्लॅटफॉर्म फी (Zomato Platform Fee) वाढवली आहे. झोमॅटोने 20 एप्रिलपासून फूड डिलिव्हरीसाठी प्लॅटफॉर्म फी वाढवली आहे. कंपनीने प्लॅटफॉर्म फीमध्ये 25
Read More...

Business Idea : नोकरी मिळाली नाही म्हणून गाढवं पाळली; आता दरमहा कमावतोय 3 लाख रुपये!

Business Idea : गाईचे किंवा म्हशीचे दूध सामान्यतः सर्व घरांमध्ये येते आणि जर आपण त्याच्या सरासरी किंमतीबद्दल बोललो तर ते 65-80 रुपये प्रति लिटर आहे. पण तुम्ही कधी 5000 रुपये प्रति लिटर दूध ऐकलंय का? ही गाढविणीच्या दुधाची किंमत आहे.
Read More...

तुम्हाला डायबिटीज आहे? चुकूनही खाऊ नका ‘या’ 6 गोष्टी, नाहीतर…

Diabetes : मधुमेहामध्ये औषधापेक्षा आहाराकडे अधिक लक्ष देण्याची गरज असते. मधुमेहामध्ये, तुमचे शरीर इन्सुलिन संप्रेरक योग्यरित्या तयार करण्यास किंवा वापरण्यास सक्षम नसते. यामुळे रक्तामध्ये जास्त प्रमाणात ग्लुकोज जमा होते आणि तुम्ही मधुमेहाला
Read More...

निवडणुकीत उभा राहिलेला काँग्रेसचा ‘हा’ उमेदवार राहुल गांधींपेक्षा श्रीमंत!

Loksabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या दुसऱ्या टप्प्याची तयारी जोरात सुरू आहे. निवडणुकीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. बिहारमधील निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारासाठी मते मागण्यासाठी रॅलीही सातत्याने
Read More...

IPL 2024 DC vs SRH : सनरायझर्स हैदराबादचा ‘बंपर’ विजय, दिल्लीला दिल्लीत चारली धूळ!

IPL 2024 DC vs SRH : सनरायझर्स हैदराबादने आयपीएल 2024 मधील झंझावाती प्रवास कायम राखला आहे. दिल्लीत रंगलेल्या सामन्यात हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सचा 67 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतलेल्या दिल्लीसमोर हैदराबादने 266
Read More...

हैदराबादच्या गोलंदाजांवर तुटून पडणारा 22 वर्षाचा जेक फ्रेझर-मॅकगर्क आहे तरी कोण?

IPL 2024 DC vs SRH Jake Fraser-McGurk : 22 वर्षीय युवा फलंदाज जेक फ्रेझर-मॅकगर्कने आयपीएल 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी स्फोटक खेळी खेळली आहे. या ऑस्ट्रेलियन फलंदाजाने सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. पहिल्याच षटकात
Read More...

IPL 2024 DC vs SRH : सनरायझर्स हैदराबादचा दिल्ली कॅपिटल्ससमोर 266 धावांचा डोंगर!

IPL 2024 DC vs SRH : यंदाच्या आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादने पुन्हा एकदा जबरदस्त धमाका केला आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात हैदराबादने 20 षटकात 7 बाद 266 धावा केल्या. दिल्लीला दिल्लीतच गाडण्याचे ध्येय समोर ठेवत हैदराबादने
Read More...