घर खरेदीदारांना दिलासा, आता दिवाळखोर बिल्डरकडून वेळेत मिळणार रिफंड!

बिल्डर आणि विकासकांच्या चुका आणि मनमानीमुळे देशभरात घरे किंवा फ्लॅट खरेदी करणाऱ्या कोट्यवधी ग्राहकांना तोटा सहन करावा लागत आहे. अनेकदा विकासक दिवाळखोरी झाल्यास परतावा देण्यास उशीर करतात किंवा सोडून देतात. पण, आता असे होणार नाही. सरकार या
Read More...

शेतकऱ्यांना स्वस्तात कर्ज..! WDAR चा सरकारी बँकेशी करार, जाणून घ्या डिटेल्स

वखार विकास आणि नियामक प्राधिकरण (WDAR) ने शेतकरी आणि व्यापाऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज मिळवून देण्यासाठी पंजाब आणि सिंध बँकेसोबत (Punjab & Sind Bank) सामंजस्य करार केला आहे. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने निवेदनात
Read More...

डेट, इक्विटी आणि हायब्रिड फंड काय असतं? म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घ्या!

Debt vs Equity vs Hybrid Fund : गुंतवणुकीच्या दृष्टीने म्युच्युअल फंड (Mutual Fund) हा खूप चांगला पर्याय मानला जातो. मार्केट लिंक्ड असूनही या योजनेच्या माध्यमातून मोठा फंड तयार केला जाऊ शकतो. डेट फंड, इक्विटी फंड आणि हायब्रिड फंड
Read More...

किचनचे बजेट बिघडणार..! हळद पुन्हा महागणार

Turmeric Prices : आगामी काळात हळदीमुळे सर्वसामान्यांचे स्वयंपाकघराचे बजेट बिघडू शकते. त्याची किंमत आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण या वर्षी त्याच्या क्षेत्रात 20 टक्के घट झाली आहे. त्याचबरोबर गेल्या वर्षभरात तुरीच्या किरकोळ
Read More...

IND vs ENG : भारताच्या कसोटी संघात सिलेक्ट झालेला हा ‘आकाश’ कोण आहे?

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या मालिकेतील उर्वरित 3 कसोटी सामन्यांसाठी (IND vs ENG) टीम इंडियाची घोषणा केली. निवड समितीने प्रथमच वेगवान गोलंदाज आकाश दीपचा (Akash Deep) कसोटी संघात समावेश केला आहे.
Read More...

सुमारे 7 कोटी लोकांसाठी आनंदाची बातमी..! PF वरील व्याज वाढलं, जाणून घ्या

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) च्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने (CBT) 2023-24 साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) खात्यासाठी व्याज दर जाहीर केला आहे. चालू आर्थिक वर्षासाठी ईपीएफओने करोडो कर्मचाऱ्यांच्या व्याजदरात वाढ केली
Read More...

3 महिन्यांत 9,800 कोटी रुपयांची कंपनी काढणारा भारताचा तरुण अब्जाधीश!

भारतात अब्जाधीशांची संख्या दरवर्षी वाढत आहे. असाच एक अब्जाधीश सध्या चर्चेत आहे. देशातील सर्वात तरुण अब्जाधीश (Young Billionaire of India) म्हणून त्याचे वर्णन केले जात आहे, ज्याने अगदी लहान वयात अब्जावधी डॉलर्सची कंपनी बनवली आहे. असा दावा
Read More...

पथुम निसांकाचे तुफान..! वनडेमध्ये ‘डबल हंड्रेड’ मारणारा श्रीलंकेचा पहिला फलंदाज

श्रीलंकेचा क्रिकेटर पथुम निसांकाने इतिहास रचला आहे. निसांकाने शनिवारी (9 फेब्रुवारी) पल्लेकेले येथे खेळल्या गेलेल्या अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात नाबाद 210 धावा केल्या. निसांकाने 139 चेंडूंच्या खेळीत 20 चौकार आणि
Read More...

“त्याला क्रिकेटर बनवलं नसतं, तर बरं झालं असतं…” जडेजाच्या वडिलांचा धक्कादायक इंटरव्यू!

टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) सध्या दुखापतग्रस्त असून राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (NCA) तो यातून सावरत आहे. 35 वर्षीय जडेजाने गुरुवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15 वर्षे पूर्ण केली. दरम्यान, शुक्रवारी तो
Read More...

चॉकलेट खाल्ल्याने खरंच बीपीचा त्रास दूर होतो का? खोकला थांबतो?

आज जगभरातील जोडपी चॉकलेट डे (World Chocolate Day 2024) साजरा करत आहेत. व्हॅलेंटाईन वीकचा हा तिसरा दिवस म्हणजेच चॉकलेट डे दरवर्षी 9 फेब्रुवारीला साजरा केला जातो. चॉकलेट डेच्या दिवशी लव्ह बर्ड्स एकमेकांना चॉकलेट खाऊ घालून आपले प्रेम व्यक्त
Read More...

एकसाथ तीन भारतरत्न! पंतप्रधान मोदींची सोशल मीडियावर ‘मोठी’ घोषणा

केंद्र सरकारने माजी पंतप्रधान नरसिंह राव, चौधरी चरणसिंग आणि शास्त्रज्ञ एमएस स्वामीनाथन यांना भारतरत्न (मरणोत्तर) (Bharat Ratna 2024)देण्याची घोषणा केली आहे. खुद्द पंतप्रधान मोदींनी पोस्ट करून ही माहिती दिली. चौधरी चरणसिंग यांची आठवण
Read More...

पुणे चक्राकार मार्गामुळे विकासाच्या नवीन संधी निर्माण होणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे चक्राकार मार्गामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड, पीएमआरडीए क्षेत्रात विकासाच्या नवीन संधी तसेच अडीच लाख कोटी रुपयांची अर्थव्यवस्था नव्याने निर्माण होणार आहे; हा मार्ग येत्या काळात पुण्याच्या विकासाचे ते इंजिन ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री
Read More...