खुशखबर..! देशात १ ऑक्टोबरपासून सुरू होतंय 5G; होणार ‘असा’ फायदा!

5G Mobile Service : खूप काळापासून देशात 5G मोबाईल सेवेची प्रतीक्षा होती. आता माध्यमांच्या वृत्तानुसार १ ऑक्टोबरला देशात 5G सेवा सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये ही सेवा सुरू करणार आहेत. दिल्लीतील प्रगती…
Read More...

रॉजर फेडररसाठी नदाल रडला..! विराट कोहली म्हणतो, “हा माझ्यासाठी आत्तापर्यंतचा…”

Virat Kohli On Rafael Nadal And Roger Federer : दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररनं शेवटचा सामना गमावल्यानंतर या खेळाला अलविदा केला आहे. या स्पर्धेत फेडरर टीम युरोपमध्ये होता जिथे त्याला राफेल नदालची साथ होती. हा संघ शुक्रवार, २३ सप्टेंबर रोजी…
Read More...

आईच्या कुशीतून ६ महिन्याचं मूल घसरलं आणि ट्रॅक्टरनं…; पुण्यातील ह्रदयद्रावक घटना

Rajgurunagar Pune Accident : पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथून हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन सहा महिन्यांच्या मुलाचा मृत्यू झाला. हा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. मुलाला चिरडून…
Read More...

VIDEO : तो रडला, आपणही रडलो..! टेनिस सम्राट रॉजर फेडररचं वादळ अखेर थंडावलं

Roger Federer Final Goodbye : महान टेनिसपटू रॉजर फेडररला कारकिर्दीतील शेवटच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. लेव्हर कपमध्ये २० वेळा ग्रँडस्लॅम चॅम्पियन फेडररनं त्याचा साथीदार राफेल नदालसह दुहेरीच्या सामन्यात प्रवेश केला. फ्रान्सिस टियाफो…
Read More...

दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा वर्गातच मृत्यू! पोलिसांनी म्हटलं…

Student Dies In Classroom : दिल्लीत एक धक्कादायक घटना घडली आहे. एका शाळकरी विद्यार्थ्याचा वर्गातच मृत्यू झाला. आंध्र प्रदेशपाठोपाठ आता दिल्लीत अशी घटना घडल्यामुळं सर्वत्र खळबळ उडाली आहे. या विद्यार्थ्याची प्राणज्योत कशी मालवली, याचं कारण…
Read More...

IND vs AUS : बुमराहचं यॉर्कररस्त्र..! ‘त्या’ भयानक चेंडूचं ऑस्ट्रेलियाच्या कॅप्टनकडून…

IND vs AUS 2nd T20 : एखाद्या गोलंदाजाने फलंदाजाला बाद केले तर फलंदाजाची प्रतिक्रिया काय असेल हे आपल्या सर्वांना माहीत आहे, कारण फलंदाज बाद झाल्यानंतर गोलंदाज गोलंदाजाकडं प्रतिकूल नजरेनं पाहतो, पण नागपूरात खेळल्या गेलेल्या भारत-ऑस्ट्रेलिया…
Read More...

आमिर खानचा ‘मराठमोळा’ जावई नक्की आहे तरी कोण? केलं होतं न्यूड फोटोशूट

Son in law of Aamir Khan Nupur Shikhare : सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर आणि आयरा खानचा होणारा नवरा नुपूर शिखरे सध्या चर्चेत आहे. नूपुरने आमिर खानच्या मुलीला लग्नासाठी प्रपोज केलं आहे. दोघेही २०२० पासून एकमेकांना डेट करत होते. नुपूर हा अभिनेता…
Read More...

कोल्हापूरला ‘कोल्हापूर’ हे नाव कसं आणि का पडलं? जाणून घ्या…

Kolhapur History : कोल्हापूर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय ठिकाण आहे. खाद्यपदार्थांव्यतिरिक्त, हे शहर सांस्कृतिक आणि पारंपारिक गोष्टींसाठी देखील प्रसिद्ध आहे. या शहराला दररोज हजारो देशी-विदेशी पर्यटक भेट देतात. पण कोल्हापूर शहराला…
Read More...

IND vs AUS 2nd T20 : आज नागपूरचं मैदान कोण मारणार..? ‘अशी’ असू शकते Playing 11

IND vs AUS 2nd T20 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे. शुक्रवारी (२३ सप्टेंबर) टीम इंडिया मालिकेत बरोबरी साधण्यासाठी या मैदानावर उतरणार आहे.…
Read More...

असा खासदार पाहिलाय का..? स्वत:च्या हातानं धुतलं टॉयलेट; VIDEO व्हायरल

BJP MP Cleans Girls School Toilet : अनेकदा वादात सापडलेले रीवा लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार जनार्दन मिश्रा यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो आपल्या हातानं शौचालय (Toilet) साफ करताना दिसत आहे. खासदार मिश्रा रीवा…
Read More...

२४ वर्षीय अभिनेत्यानं आपल्या आईलाच संपवलं..! मिळाली जन्मठेपेची शिक्षा

Ryan Grantham Sentenced To Lfe Imprisonment : हॉलिवूड अभिनेता रायन ग्रँथम (Ryan Grantham) याला आईच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नेटफ्लिक्सच्या प्रसिद्ध शो रिव्हरडेलमध्ये दिसलेल्या रायन ग्रँथमवर त्याच्या आईच्या…
Read More...

देवगडमध्ये २२ कोटींची देवमाशाची उलटी जप्त..! सहा जणांना अटक

Whale Vomit Smuggling Devgad : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यामध्ये देवमाशाची उलटी (Whale Vomit) जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी देवगडात सहा जणांना अटक करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं ही कारवाई केली. अटक…
Read More...