बिहारमध्ये मॅट्रिक परीक्षार्थीची हत्या, लोकांना हायवे रोखला, मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त

Bihar : बिहारमधील सासाराममध्ये मॅट्रिकच्या परीक्षेदरम्यान एका मुद्द्यावरून वाद झाला. या वादातून हल्लेखोरांनी शाळेतील दोन विद्यार्थ्यांना गोळ्या घालून ठार मारले. या घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे आणि दुसरा विद्यार्थी गंभीर जखमी
Read More...

महाकुंभमध्ये कपडे बदलणाऱ्या महिलांचे फोटो १९९९ रुपयांमध्ये विक्रीला!

Mahakumbh 2025 : महाकुंभ परिसरात महिलांच्या गोपनीयतेचे उल्लंघन होत आहे. महिलांचे कपडे बदलताना आणि आंघोळ करतानाचे फोटो सोशल मीडियावर विकले जात आहेत. हे प्रकरण गांभीर्याने घेत, पोलिसांनी महाकुंभ परिसरातील कुंभ कोतवाली पोलीस ठाण्यात ११ सोशल
Read More...

पाकिस्तानी लोक भयानक मुघल शासक औरंगजेबावर प्रेम का करतात?

Aurangzeb In Pakistan : छावा चित्रपटामुळे मुघल शासक औरंगजेब पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुघलांचा शेवटचा प्रभावशाली शासक मानला जाणारा औरंगजेब भारतीय इतिहासात एक निर्दयी शासक म्हणून वर्णन केला जातो, परंतु भारतापासून वेगळा झालेल्या
Read More...

Hat’s Off..! मोहम्मद शमीचा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ऐतिहासिक रेकॉर्ड

Mohammed Shami : टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात शानदार पुनरागमन केले आणि आपल्या स्फोटक गोलंदाजीने धुमाकूळ घातला. २०२३ च्या विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेतल्यानंतर दुखापतग्रस्त झालेला
Read More...

Video : रोहित भाऊने ‘पपलू’ कॅच सोडला आणि अक्षर पटेलची ऐतिहासिक हॅट्ट्रिक चुकली!

Axar Patel Misses Hattrick Rohit Sharma Dropped : रोहित शर्मा पुढच्या काही दिवसांसाठी लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरणार आहे. त्याला कारण पण खास आहे. रोहित शर्माने अक्षर पटेलची हॅट्ट्रिक चुकवली. रोहितने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बांगलादेशविरुद्ध
Read More...

‘मी आनंदी आहे, आता लोक विचारणार नाहीत, की तुझे नाव काय आहे?’ – विनीत कुमार सिंह

Vineet Kumar Singh on Chhaava's Success : छावा चित्रपटाची कथा मराठा सम्राट छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित आहे, जी पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने थिएटरमध्ये येत आहेत. चित्रपटात विकी कौशलचा अभिनय उत्कृष्ट आहे, पण अभिनेता विनीत कुमार
Read More...

बॉलिवूडच्या पिक्चरमधला प्रत्येक मुघल हिट, सुपरहिट, बॉक्स ऑफिसवर करवून देतो तगडी कमाई!

Mughal Kings In Bollywood Movies : 'छावा' प्रदर्शित झाल्यापासून, विकी कौशलपेक्षा औरंगजेबची भूमिका करणाऱ्या अक्षय खन्नाची चर्चा जास्त होत आहे. अक्षय खन्नाने खतरनाक औरंगजेबाची भूमिका साकारून डाव जिंकला. त्याच्या दमदार आणि धोकादायक शैलीमुळे,
Read More...

Video : अविश्वसनीय..! उडत्या ग्लेन फिलिप्सचा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कमाल कॅच

Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात रंगत झाली आहे. पाकिस्तान जवळपास पराभवाच्या आसपास आहे, त्यात न्यूझीलंडच्या खेळाडूंचा अभ्यास चांगला झालेला दिसत आहे. न्यूझीलंडचा बेस्ट फिल्डर ग्लेन फिलिप्सने पुन्हा चाहत्यांना अचंबित
Read More...

रेखा गुप्ता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री, जाणून घ्या कोण आहेत त्या..

Delhi New CM Rekha Gupta : भाजपने रेखा गुप्ता यांची दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी निवड केली आहे. सर्व अटकळांना दुर्लक्षित करून, पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. सकाळपासूनच अनेक नावे हवेत तरंगत होती, पण जेव्हा
Read More...

महाकुंभ : यूपीतील ७५ तुरुंगांमधील ९० हजार कैदीही स्नान करणार!

Maha Kumbh : उत्तर प्रदेश तुरुंग प्रशासनाने राज्यातील ७५ तुरुंगांमधील कैद्यांना महाकुंभात सहभागी होण्याची संधी देण्यासाठी प्रयागराज येथील संगममधून पवित्र पाणी आणण्याची व्यवस्था केली आहे. उत्तर प्रदेशचे तुरुंगमंत्री दारा सिंह चौहान यांच्या
Read More...

आता आयफोन स्वस्त होण्याचे संकेत! चीन आणि अमेरिकेच्या भांडणात भारताला लाभ

iphone : चीन आणि अमेरिकेतील संघर्षाचा भारताला फायदा होत आहे. कारण आयफोन बनवणारी कंपनी अ‍ॅपल चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आपल्या पुरवठा साखळीत विविधता आणत आहे. अशा परिस्थितीत, आयफोनचे सुटे भाग बनवणारी जपानी कंपनी मुराता मॅन्युफॅक्चरिंग
Read More...

पृथ्वीवरील ऑक्सिजन कधी संपेल? शास्त्रज्ञांनी दिला इशारा, उलटी गिनती सुरू

Earth's Oxygen : जगभरातील शास्त्रज्ञ ग्रहांवर जीवन शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. मंगळापासून चंद्रापर्यंत संशोधन चालू आहे, परंतु पृथ्वीवरील अलीकडील अभ्यास चिंताजनक आहे. शास्त्रज्ञांनी इशारा दिला आहे की पृथ्वीवर एक दिवस येईल जेव्हा सर्व
Read More...