Windfall Tax : पेट्रोलियम कंपन्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय, विंडफॉल टॅक्स हटवला!
Windfall Tax : विंडफॉल टॅक्स रद्द करून कच्च्या तेलाचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. अनेक महिन्यांच्या चर्चेनंतर सरकारने सोमवारी एव्हिएशन टर्बाइन इंधन (ATF), क्रूड उत्पादने, पेट्रोल आणि डिझेल उत्पादनांवरील!-->…
Read More...
Read More...