

Raksha Bandhan 2025 Date : रक्षाबंधन २०२५ कधी साजरे करायचे याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. ८ ऑगस्ट की ९ ऑगस्ट, कोणता दिवस योग्य? या विषयी आम्ही तुम्हाला संपूर्ण आणि खात्रीशीर माहिती देत आहोत.
रक्षाबंधन हा भाऊ-बहीण नात्याचा प्रतीकात्मक सण असून दरवर्षी श्रावण पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. यंदा पौर्णिमा तिथी ८ ऑगस्ट २०२५, शुक्रवार रोजी रात्री २:१२ वाजता सुरू होणार असून ९ ऑगस्ट २०२५, शनिवार रोजी दुपारी १:२४ वाजता समाप्त होईल.
हेही वाचा – सकाळी उपाशीपोटी प्या ‘हा’ हिरवा रस आणि बघा चमत्कार! 6 आजारांवर प्रभावी रामबाण उपाय
रक्षाबंधन २०२५ कधी साजरा करावा?
- राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त: सकाळी ५:४७ ते दुपारी १:२४ वाजेपर्यंत
- भद्राकाळ टाळा: भद्राकाळात राखी बांधणे अशुभ मानले जाते, त्यामुळे राखी सकाळी योग्य मुहूर्तातच बांधावी.
या दिवशी बहिण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. भाऊ तिला संरक्षणाचे वचन देतो आणि भेटवस्तू देतो. हे नाते प्रेम, विश्वास आणि जबाबदारीचं प्रतीक असतं.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!