August 2025 Rule Changes : आजपासून झाले 6 मोठे बदल, बँकिंग आणि खरेदीवर होणार थेट परिणाम!

WhatsApp Group

August 2025 Rule Changes : नव्या महिन्याची सुरुवात नागरिकांसाठी महत्त्वाच्या बदलांनी झाली आहे. आजपासून अनेक आर्थिक नियम लागू झालेत जे तुमच्या दैनंदिन व्यवहारांवर थेट परिणाम करतील.

 UPI व्यवहाराचे नवे नियम

  • आता एका UPI अ‍ॅपमधून दिवसभरात केवळ 50 वेळाच बॅलन्स तपासता येईल
  • व्यस्त वेळेत (10 AM – 1 PM व 5 PM – 9:30 PM) बॅलन्स चेकवर मर्यादा
  • यशस्वी पेमेंटनंतर बँक कडून तुरंत बॅलन्स अपडेट SMS/नोटिफिकेशनद्वारे

Netflix, EMI यांसाठी AutoPay फक्त non-peak अवर्समध्ये

  • AutoPay ट्रान्झॅक्शन फक्त सकाळी 10 पूर्वी, 1 ते 5 दुपारी, आणि रात्री 9:30 नंतरच होणार
  • व्यस्त वेळेत AutoPay बंद राहील

हेही वाचा – वयाचं नाही, विजयानं दिलं उत्तर! 21 वर्षाच्या मुलीनं मारली ग्रामपंचायत

फेल ट्रान्झॅक्शन तपासण्याची मर्यादा

  • ट्रान्झॅक्शन फेल झाल्यास 90 सेकंदानंतरच स्टेटस तपासता येईल
  • दिवसातून फक्त 3 वेळाच स्टेटस चेक करता येईल

 हरयाणात प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन महाग

  • हरयाणातील गुरुग्राम, फरीदाबाद, बल्लभगड यांसह अनेक जिल्ह्यांत कलेक्टर रेटमध्ये 5%-25% वाढ
  • यामुळे प्रॉपर्टी रजिस्ट्रेशनसाठी जास्त पैसे द्यावे लागतील

19 किलो कमर्शियल LPG सिलेंडर ₹33.50 ने स्वस्त

  • दिल्लीमध्ये नवी किंमत ₹1631.50
  • हॉटेल, रेस्टॉरंट, दुकानदारांसाठी मोठा दिलासा
  • घरगुती 14.2 किलो सिलेंडरच्या किमतीत बदल नाही

SBI क्रेडिट कार्डवरून मोफत एअर इन्शुरन्स हटवले

  • 11 ऑगस्टपासून SBI काही को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड्सवर मिळणारे ₹1 कोटी पर्यंतचे फ्री एअर अ‍ॅक्सिडेंट इन्शुरन्स बंद करणार

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment