Best Mileage Cars Under Rs 3 Lakh To Rs 7 Lakh : आज आम्ही तुम्हाला अशा १० गाड्यांबद्दल सांगणार आहोत जे ३ लाख ते ५ लाख रुपयांच्या बजेटमध्ये येतात. मारुती सुझुकी अल्टो ते मारुती सुझुकी एस-प्रेसो पर्यंत या श्रेणी आहेत. आम्ही तुम्हाला या गाड्यांचे मायलेज आणि किमतीबद्दल सांगणार आहोत. त्यामुळे वर्षाच्या शेवटच्या महिन्यात तुम्ही तुमच्या आवडीची कार स्वतः निवडू शकता. चला तर मग बघूया…
भारतीय बाजारपेठेत ३ लाख ते ४ लाख रुपयांच्या बजेटमध्ये तीन कार आहेत. यामध्ये मारुती सुझुकी अल्टो, डॅटसन रेडी गो आणि मारुती सुझुकी अल्टो यांचा समावेश आहे. खालील सूचीत गाड्या, त्यांच्या किमती आणि मायलेजबाबत माहिती दिली आहे.
हेही वाचा – लाखोंचा फायदा हवा असेल, तर ‘हे’ कार्ड बनवा..! जाणून घ्या या योजनेबद्दल
- Maruti Suzuki Alto – ३.३९ लाख ते ५.०३ लाख – २२.०५ kmpl
- Datsun Redi Go – ३.९७ लाख ते ४.९५ लाख – २२ kmpl
- Suzuki Alto K10 – ३.९९ लाख ते ५.८३ लाख – २५ kmpl
भारतीय बाजारपेठेत ४ लाख ते ७ लाख रुपयांच्या बजेटमध्ये पुढील गाड्या आहेत. यात डॅट्सन गो, मारुती सुझुकी एसप्रेसो, डॅट्सन गोप्लस, मारुती सुझुकी सेलेरियो, मारुती सुझुकी ईको, रेनोक्विड आणि ह्यूंदाई सेंट्रो समाविष्ट आहेत.
- Datsun Go – ४.०२ लाख ते ६.५१ लाख – १९ kmpl
- Maruti Suzuki S-Presso – ४.२५ लाख ते ५.९९ लाख – २५.३० kmpl
- Datsun Go Plus – ४.२५ लाख ते ६.९९ लाख – १९.०२ kmpl
- Maruti Suzuki Celerio – ५.२५ लाख ते ७ लाख – २४.९७ kmpl
- Maruti Suzuki Eeco – ४.६३ लाख ते ७.६३ लाख – १६.११ kmpl
- Renault Kwid – ४.६४ लाख ते ५.९९ लाख – २२ kmpl
- Hyundai Santro – ४.८९ लाख ते ६.४१ लाख – २०.३ kmpl
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!