Browsing Category

राज्य

रतन टाटांचं २५ वर्षांच्या ‘दोस्ता’सोबत नवं स्टार्टअप! वाचाल तर तुम्हीही सलाम ठोकाल!

Ratan Tata launched Goodfellows : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा आता ८४ वर्षांचे झाले असून त्यांना वृद्धांच्या एकाकीपणाची आणि वेदनांची चांगलीच जाणीव आहे. देशातील करोडो वृद्धांची ही पोकळी भरून काढण्यासाठी त्यांनी मोठं पाऊल उचललं आहे. रतन टाटा…
Read More...

BREAKING..! बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला अटक होणार?

ED on Jacqueline Fernandez : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. २१५ कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात ईडीनं जॅकलिनला आरोपी बनवलं आहे. ताज्या माहितीनुसार, आज ईडी जॅकलिनविरोधात आरोपपत्र दाखल करणार आहे.…
Read More...

‘रोड हिप्नॉसिस’मुळं विनायक मेटेंचा अपघात? फार भयंकर आहे हा प्रकार; एकदा वाचाच!

Road or Highway Hypnosis : महाराष्ट्रानं विनायक मेटेंना गमावलं. शिवसंग्रामंचे नेते असलेल्या मेटेंचा मुंबई-पुणे महामार्गावर कार अपघातात निधन झालं. एका ट्रकनं मेटेंच्या गाडीला कट मारला आणि मेटेंची गाडी ट्रकला धडकली. या मोठ्या घटनेनंतर हा…
Read More...

स्वातंत्र्यदिनी मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाला ३ तासात ठार मारण्याची धमकी कुणी दिली?

Mukesh Ambani family gets death threat : स्वातंत्र्यदिनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाला तीन तासात जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. ही धमकी देणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली आहे. आज सोमवारी (१५ ऑगस्ट) ५६ वर्षीय विष्णू…
Read More...

Independence Day : भारतावर राज्य करणाऱ्या ‘ईस्ट इंडिया कंपनी’चा मालक आज एक भारतीय आहे!

The East India Company : संपूर्ण भारत देश आज सोमवारी स्वातंत्र्य दिनाचा ७५वा वर्धापन दिन (Independence Day 2022) साजरा करत आहे. त्याची आठवण म्हणून गेल्या वर्षीपासून देशात 'आझादी का अमृत महोत्सव' साजरा केला जात आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी…
Read More...

शिंदे सरकारचं खातेवाटप जाहीर..! फडणवीसांकडं ‘भारी’ खाती? इथं वाचा संपूर्ण यादी!

Maharashtra government cabinet expansion portfolio : महाराष्ट्रात सरकार स्थापन झाल्यानंतर ४० दिवसांनी ९ ऑगस्ट रोजी एकनाथ शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. भाजप आणि शिंदे गटाच्या प्रत्येकी ९-९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ…
Read More...

‘बिग बुल’ राकेश झुनझुनवालांची ‘एक’ इच्छा, जी अपूर्ण राहिली!

Rakesh Jhunjhunwala : भारतीय शेअर बाजाराचे 'बिग बुल' म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांचे १४ ऑगस्ट २०२२ रोजी मुंबईत वयाच्या ६२व्या वर्षी निधन झाले. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना सकाळी ६.४५ च्या सुमारास मुंबईतील ब्रीच कँडी…
Read More...

“ट्रकनं कट मारला आणि…” नेमका कसा झाला विनायक मेटेंच्या कारचा अपघात?

Vinayak Mete's Road Accident : महाराष्ट्रातील मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज रविवारी पहाटे (१४ ऑगस्ट) एक अपघात झाला. या अपघातात माजी आमदार विनायक मेटे यांचा मृत्यू झाला आहे. मेटे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. मराठी समाजाला आरक्षण…
Read More...

शेअर मार्केटचे ‘सचिन तेंडुलकर’ होते राकेश झुनझुनवाला! एका दिवसात छापले होते ९०० कोटी!

Rakesh Jhunjhunwala Death : शेअर बाजाराचा 'बादशाह' म्हटले जाणारे राकेश झुनझुनवाला आता या जगात नाहीत. आज रविवारी सकाळी ६.४५ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राकेश झुनझुनवाला यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी येथे उपचार सुरू होते. येथे…
Read More...

कैदी नंबर ८९५९..! संजय राऊतांचं जेलमध्ये कसं चाललंय? कोण येतं भेटायला? इथं वाचा!

Sanjay Raut Jail Routine : शिवसेनेचे खासदार संजय राऊत सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहेत. जेलमध्ये  त्यांना दहा बाय दहाची स्वतंत्र बॅरेक मिळाली असून त्यात स्वतंत्र स्वच्छतागृह आणि स्नानगृहही आहे. त्यांना एक बेड आणि पंखाही मिळाला आहे. सुरक्षेच्या…
Read More...

VIDEO : “जनावरंही खाऊ शकत नाही, असं अन्न आम्हाला मिळतंय”, पोलीस कॉन्स्टेबल सर्वांसमोर रडला!

UP Police constable video : उत्तर प्रदेशमध्ये पोलिसांना दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या दर्जाविरोधात एका पोलीस कॉन्स्टेबलची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. व्हिडिओ क्लिपमध्ये कॉन्स्टेबल मनोज कुमार म्हणतात, “जे अन्न दिलं जात आहे ते…
Read More...

हवालदारासाठी ७००, सब इन्स्पेक्टरसाठी १८७० रुपये…; ‘इथं’ पोलीस भाड्यानं मिळतात!

Police on rent : देशात ज्या काळात बहुतांश राज्यांतील प्रशासनाला पुरेशा पोलीस दलाची कमतरता भासत आहे, अशा वेळी पोलिसांची नेमणूक करून आपल्या सोयीनुसार सुरक्षेची कामं करून घेण्याचा नवीन ट्रेंड जोर धरू लागला आहे. देशाचं दक्षिणेकडील राज्य…
Read More...