Browsing Category

राज्य

जाळ अन धूर संगटच..! गणपतीच्या विसर्जनात पोलिसांचा ‘बेभान’ डान्स; पाहा VIDEO

Police Dance in Ganesh Visarjan 2022 : महाराष्ट्रात पूर्ण दोन वर्षांनी गणपती उत्सवाचा जल्लोष झाला. १० दिवसांच्या उत्सवानंतर गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. बाप्पाला निरोप देण्यासाठी कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. यावेळी…
Read More...

VIDEO : नंदुरबारमध्ये ५० प्रवाशांसह बस उलटली; ड्रायव्हरसह १८ महिन्यांची चिमुरडी ठार!

Nandurbar Accident News : महाराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे बहुतांश रस्त्यांवर छोटे-मोठे अपघात होत आहेत. शनिवारी रात्री नंदुरबार जिल्ह्यातील चरणमाळ घाटात खासगी लक्झरी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन ठार तर ४०…
Read More...

शेतकऱ्यांसाठी गूड न्यूज! एकनाथ शिंदे सरकारची ‘मोठी’ घोषणा; राज्यात लवकरच…

Maharashtra Kisan Yojana : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारची योजना असलेली पंतप्रधान किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात मुख्यमंत्री किसान योजनेची शिंदेंनी घोषणा केली.…
Read More...

बाप्पा पावला..! औरंगाबादची बेपत्ता युट्यूबर बिंदास काव्या ‘या’ राज्यात सापडली; पाहा…

Bindas Kavya found in MP : यूट्यूब आणि सोशल मीडियावर लाखो फॅन्स असलेल्या यूट्यूबर बिंदास काव्या अखेर सापडली आहे. मध्य प्रदेशातील इटारसी इथं काव्या सापडली आहे. ती मनमाडहून लखनऊला जात होती. कालपासून ती महाराष्ट्रातील औरंगाबाद येथून बेपत्ता…
Read More...

VIDEO : चाहत्यानं केलं असं काही की हृतिक रोशन भडकला..! म्हणाला, “क्या कर रहा रहा है?”

Hrithik Roshan Angry : अभिनेता हृतिक रोशन हा अशा स्टार्सपैकी एक आहे जो नेहमीच चाहत्यांच्या नजरेत राहतो. त्याच्या लाखो चाहत्यांना त्याला जवळून भेटायचं असतं, त्याला बघायचं असतं. हृतिकही त्या स्टार्सपैकी एक आहे. हृतिक ब्रह्मास्त्र पाहण्यासाठी…
Read More...

गणेश विर्सजन करताना चिमुरड्यांसह ११ जणांना इलेक्ट्रिक शॉक; पनवेलमधील दुर्घटना!

Ganesh Idol immersion Accident Panvel : गणेश विसर्जनागदरम्यान पनवेलमध्ये मोठी घटना घ़़डली आहे. वडघर कोळीवाडा येथील गणेश विसर्जन घाटावर जनरेटरची तार तुटल्यानं विजेचा धक्का लागून ११ गणेशभक्त जखमी झाले. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.…
Read More...

पाळीव कुत्र्याचा तरुणाच्या गुप्तांगाला चावा..! मालकाकडून नुकसान भरपाईची मागणी

Lucknow Guy Bitten By Pet Dog : पाळीव कुत्रा चावल्याच्या अनेक बातम्या देशाच्या अनेक भागांतून चर्चेत असतात. याच क्रमाने लखनऊच्या कृष्णनगर पोलीस स्टेशन परिसरात आणखी एक प्रकरण समोर आले आहे. इथं एका तरुणाचा शेजारच्या पाळीव कुत्र्यानं चावा…
Read More...

‘भारत जोडो’ यात्रेत राहुल गांधींनी घातला ४१,२५७ रुपयांचा टी-शर्ट? काँग्रेस म्हणालं,…

Rahul Gandhi T Shirt Controversy : केंद्रातील सत्तेपासून ८ वर्षे दूर राहिल्यानंतर काँग्रेसला आता राजकीय मैदान मजबूत करायचं असेल, तर रस्त्यावर उतरावे लागेल, याची जाणीव झाली आहे. त्यामुळं पक्ष ७ सप्टेंबरपासून 'भारत जोडो यात्रे'वर आहे.…
Read More...

योयो हनी सिंगकडून ‘मनी’ घेत घटस्फोट..! बायकोला मिळणार ‘इतक्या’ कोटींची…

YO YO Honey Singh Divorce : पंजाबी गायक यो यो हनी सिंग आणि पत्नी शालिनी तलवार यांचा घटस्फोट झाला आहे. दिल्लीच्या साकेत जिल्हा न्यायालयाच्या कौटुंबिक न्यायालयाचs न्यायाधीश विनोद कुमार यांच्या न्यायालयानं या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान हा…
Read More...

धक्कादायक..! तिरडी खांद्यावर घेऊन पुराच्या पाण्यातून काढली अंत्ययात्रा; पाहा VIDEO

People Carry Dead Body Through Flooded Water : महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसामुळं हाहाकार उडाला आहे. या पावसाचा फटका यवतमाळ जिल्ह्यालाही बसला आहे. अशातच या जिल्ह्यातून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. मुसळधार पावसामुळं लोकांना पुराच्या…
Read More...

अनंत चतुर्दशीला महाराष्ट्रात मुसळधार..! राज्यात ‘या’ ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा

Maharashtra Monsoon Update 2022 : महाराष्ट्रात गुरुवारी पाऊस पुन्हा एकदा लोकांच्या अडचणी वाढवणार आहे. हवामान केंद्रानं गुरुवारी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार,…
Read More...

उद्धव ठाकरेंची संजय राऊतांशी भेट नाकारली! जेल प्रशासनानं म्हटलं, “भेटायचं असेल तर…”

Uddhav Thackeray Not Allowed To Meet Sanjay Raut : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना भेटण्यासाठी मुंबईतील आर्थर रोड जेलमधून परवानगी मागितली होती. परवानगी मागितली असता, संजय राऊत यांना जेलरच्या खोलीत भेटायचे असल्याचं…
Read More...