

IPL 2024 RCB vs KKR | रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील आयपीएल 2024 चा 10 वा सामना शुक्रवारी बंगळुरू येथे खेळवला जात आहे. या सामन्यात कोलकाताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांनी आपले मागील सामने जिंकले आहेत, त्यामुळे या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा होऊ शकते. फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा 4 विकेट्सने पराभव केला, तर सनरायझर्स हैदराबादचा कोलकाता नाईट रायडर्सने 4 धावांनी पराभव केला.
दोन्ही संघांची Playing 11
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कप्तान), कॅमेरून ग्रीन, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, अनुज रावत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, अल्झारी जोसेफ, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल.
कोलकाता नाईट रायडर्स – फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कप्तान), रमणदीप सिंग, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरिन, मिचेल स्टार्क, अनुकुल रॉय, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा