IND vs WI 1st T20I : भारताकडून साइमा ठाकोरचं पदार्पण, अशी आहे दोन्ही संघांची Playing 11

WhatsApp Group

IND vs WI 1st T20I : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजची कप्तान हेली मॅथ्युजने टॉस जिंकून प्रथम भारताला फलंदाजीचे आमंत्रण दिले आहे. भारताकडून साइमा ठाकोर पदार्पण करत असून शफाली वर्मा सामन्याबाहेर आहे.

दोन्ही संघांची Playing 11

भारत – स्मृती मंधाना, उमा छेत्री, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कप्तान), रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, सजीवन सजना, राधा यादव, साइमा ठाकोर, तितास साधू, रेणुका ठाकूर सिंग

वेस्ट इंडिज – हेली मॅथ्यूज (कप्तान), कियाना जोसेफ, शेमाइन कॅम्पबेल (विकेटकीपर), डिआंड्रा डॉटिन, चिनेल हेन्री, शबिका गजनबी, ऍफी फ्लेचर, जैदा जेम्स, मँडी मंगरू, करिश्मा रामहारक, शमिलिया कोनेल

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment