अफगाणिस्तान हादरलं! 800 हून अधिक मृत, 2500 पेक्षा जास्त जखमी; महिलांना मदतीसाठी वाट बघावी लागली!
Afghanistan Earthquake 2025 : अफगाणिस्तानमध्ये 1 सप्टेंबर रोजी रात्री 11:47 वाजता आलेल्या प्रचंड भूकंपामुळे देश हादरून गेला आहे. मृतांचा आकडा 800 च्या पुढे गेला असून, 2500 हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. अनेक गावं पूर्णपणे जमीनदोस्त!-->…
Read More...
Read More...