जगाला मिळाला नवा विश्वविजेता! मनदीप जांगरा भारताचा पहिलावहिला वर्ल्ड चॅम्पियन
Mandeep Jangra World Boxing Super Featherweight Champion : भारतीय बॉक्सर मनदीप जांगरा सुपर फेदरवेट बॉक्सिंगचा विश्वविजेता बनला आहे. त्याने ब्रिटनच्या कोनोर मॅकिंटॉशचा पराभव करून वर्ल्ड बॉक्सिंग फेडरेशन (WBF) सुपर फेदरवेट जागतिक विजेतेपद!-->…
Read More...
Read More...