Lok Sabha Election 2024 : “माल-पाणी मिळणार नाही, मतदान करायचं तर करा…”, नितीन गडकरींचा अजेंडा!
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी मोठी घोषणा केली आहे. या लोकसभा निवडणुकीत आपण आपल्या भागात बॅनर आणि पोस्टर लावणार नसल्याचे गडकरींनी सांगितले.!-->…
Read More...
Read More...