महाराष्ट्रात 10 दिवसांच्या बाळाला कुशीत घेऊन आईने दिली बारावीची परीक्षा!
Maharashtra HSC Exam News : नांदेडमध्ये शिक्षणासाठी झगडणाऱ्या एका तरुण आईचा प्रेरणादायी प्रसंग संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरत आहे. अवघ्या 10 दिवसांच्या नवजात बाळाला कुशीत घेऊन 21 वर्षीय शीतल चंद्रकांत चिट्टे हिने बारावीची परीक्षा!-->…
Read More...
Read More...