IND vs ENG Semifinal : “मॅच जिंकण्यासाठी…”, सेमीफायनलपूर्वी रोहित शर्माचं वक्तव्य!
T20 World Cup 2022 IND vs ENG Rohit Sharma : टी-२० विश्वचषक २०२२ चा दुसरा उपांत्य सामना आज गुरुवारी खेळवला जाणार आहे. या सामन्यात इंग्लंडचा संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघासमोर असेल. भारत आणि इंग्लंड यांच्यातील हा सामना अॅडलेड…
Read More...
Read More...