Browsing Tag

maharashtra

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘मोठी’ बातमी, यंदापासून वर्षातून दोनदा परीक्षा!

CBSE 10th Board Exam 2026 : सीबीएसई बोर्डाच्या दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ पुढील वर्षी म्हणजेच २०२६ पासून दहावीच्या परीक्षा दोनदा घेणार आहे. पहिली परीक्षा फेब्रुवारीपर्यंत सुरू होईल,
Read More...

प्रवाशांकडून तिकीटाशिवाय ‘इतके’ पैसे घेणार, नवी मुंबई विमानतळासंदर्भात मोठी अपडेट!

Navi Mumbai International Airport : मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या वर्षाच्या अखेरीस, तुम्ही नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानाने प्रवास करू शकाल. परंतु, या विमानतळावरून प्रवास करण्यासाठी, फक्त विमान भाडे पुरेसे राहणार
Read More...

त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maharashtra Hindi Controversy : त्रिभाषा सूत्रासंदर्भात साहित्यिक, भाषा तज्ञ, राजकीय नेते आणि इतरही सर्व संबंधितांशी चर्चा करुनच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. त्रिभाषा सूत्रासंदर्भात
Read More...

महाराष्ट्रात सुमारे साडे अकरा लाख हेक्टरवर पेरण्या

Maharashtra : राज्यातील विविध भागात मोसमी पाऊस सक्रिय झाला असून आतापर्यंत सुमारे ११.७० लाख हेक्टर शेतजमीनीवर पेरण्या झाल्या आहेत, अशी माहिती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Read More...

मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा! महाराष्ट्रात प्रत्येकाला हक्काचे घर; ग्रामीण भागात ८० हजार कोटींची…

Maharashtra : केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागासाठी 30 लाख घरकुलांचे उद्दिष्ट मंजूर केले असून राज्यातील प्रत्येकाला हक्काचे घर देण्यात येईल, या माध्यमातून ग्रामीण भागात 80 हजार कोटींची
Read More...

महाराष्ट्रात 52, तामिळनाडूमध्ये 40… भारतात वाढतायत कोविडचे रुग्ण!

Maharashtra Covid Cases : कोरोनाव्हायरस आजाराचे (COVID-19) रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने जानेवारी २०२५ पासून कोविड-१९ ची लागण झालेल्या दोन लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. तथापि, विभाग असेही म्हणतो
Read More...

Monsoon 2025 : महाराष्ट्रात वेळेपूर्वीच मान्सून, IMD ने दिला अंदाज

Monsoon 2025 : एकीकडे संपूर्ण भारत तीव्र उष्णता आणि उष्णतेच्या लाटेच्या विळख्यात सापडला असताना, दुसरीकडे पश्चिम भागात मान्सूनपूर्व पाऊस सुरूच आहे. हवामान खात्याने (IMD) आता मुंबई आणि महाराष्ट्रात मान्सून लवकर येण्याचा अंदाज वर्तवला आहे.
Read More...

नागपूर शहरातील विकासकामे तातडीने सुरू करावीत, मुख्यमंत्र्यांचे आदेश

Nagpur : नागपूर महानगराच्या चौफेर विकासासाठी जे आराखडे व नियोजन झाले आहे त्याप्रमाणे तत्काळ कामे सुरू झाली पाहिजे. ऑरेंज सिटी स्ट्रिट प्रकल्प येथे परफार्मन्स गॅलरी, झिरो मॉईल सुशोभिकरण, कॉटन मार्केट विकास, फुल मार्केट, कारागृह स्थलांतरण ही
Read More...

मुंबई, पुणे ते रत्नागिरी, सिंधुदुर्ग, महाराष्ट्रात उद्या ‘या’ ठिकाणी युद्धाची मॉक ड्रिल

Mock Drill In Maharashtra : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यापासून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही देशांमधील हा तणाव दररोज वाढत आहे. दरम्यान, भारत सरकारने पहलगाम हल्ल्याचा बदला नक्कीच घेणार
Read More...

Maharashtra HSC Result 2025 : महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, ९१.८८ टक्के विद्यार्थी पास,…

Maharashtra HSC Result 2025 : महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यावर्षी एकूण ९१.८८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या बोर्ड परीक्षेत बसलेले सर्व विद्यार्थी महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर त्यांचा निकाल पाहू
Read More...

Maharashtra HSC 12th Result 2025 : आज दुपारी १ वाजता बारावीचा निकाल, असा ‘चेक’ करा!

Maharashtra HSC 12th Result 2025 : लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आज संपणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) आज म्हणजेच ५ मे रोजी दुपारी १ वाजता उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC) म्हणजेच बारावीचा निकाल
Read More...

मंत्रिमंडळ निर्णय : बाईक टॅक्सीसाठी ॲग्रीगेटर धोरण, नवीन गाडीसाठी १५ टक्के कर सवलत

प्रशासकीय कामकाजात कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वापरासाठी मार्वल शासकीय कंपनीसाठी शक्ती प्रदत्त समिती स्थापन महाराष्ट्र मंत्रिमंडळ निर्णय : राज्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर व्हावा, यासाठी मार्वल
Read More...