Browsing Tag

Modi Govt

केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारकडून मोठी भेट, महागाई भत्त्यात 2% वाढ

DA Hike : केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) २% वाढ करण्यास मान्यता दिली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. या वाढीसह, आता केंद्रीय कर्मचारी आणि
Read More...

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकारची शेतकऱ्यांना ‘खास’ भेट!

Modi Govt Extends DAP Fertiliser Subsidy : केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे मोठे निर्णय घेतले आहेत. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, सरकारने पीक विमा योजनेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला असून, त्याचा फायदा 4 कोटी शेतकऱ्यांना
Read More...

One Nation One Election : ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

One Nation One Election : एक देश, एक निवडणूक या विधेयकाला मोदी सरकारने गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली. आता सरकार हे विधेयक सभागृहात मांडू शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. हे विधेयक पुढील आठवड्यात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात आणले
Read More...

चपाती होणार स्वस्त! पिठाच्या किमती आटोक्यात येणार; सरकारची मोठी कारवाई

Wheat Stock Limit : येत्या काळात सर्वसामान्यांसाठी चपाती स्वस्त होऊ शकते. सरकारने पिठाचा साठा रोखण्यासाठी आणि भाववाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. घाऊक विक्रेते आणि लहान आणि मोठ्या किरकोळ विक्रेत्यांसाठी गव्हाचा साठा
Read More...

मोदी सरकारने मंजूर केलेले ‘नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग’ काय आहे?

National Mission on Natural Farming : केंद्रीय मंत्रिमंडळाने नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग अर्थात NMNF ला मंजुरी दिली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्यास मदत होणार आहे. यामुळे रसायनमुक्त अन्न मिळेल. म्हणजे सर्वांना
Read More...

सरकारचा 1435 कोटींचा पॅन 2.0 प्रोजेक्ट काय आहे? जुन्या पॅनचं काय होईल?

PAN 2.0 Project : सरकारने पॅन 2.0 मंजूर करून करदाते आणि आर्थिक व्यवहार अधिक सोपे आणि सुरक्षित करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे. ही नवीन प्रणाली सध्याची पॅन कार्ड प्रणाली डिजिटली अपग्रेड करेल आणि कर प्रणाली अधिक पारदर्शक आणि
Read More...

पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी..! ज्येष्ठ नागरिकांना मोदी सरकारची भेट, 80 वर्षे किंवा…

Additional Compassionate Pension : ज्येष्ठ नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकार आता 80 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या पेन्शनधारकांना अतिरिक्त पेन्शनचा लाभ देणार आहे. कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या
Read More...

Voluntary Provident Fund : 3 वर्षांनंतर सरकार EPFO बाबत करणार ‘हा’ मोठा बदल!

Voluntary Provident Fund : तुम्ही वॉलंटरी प्रॉविडंट फंड (VPF) अंतर्गत गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. याबाबत शासनाकडून मोठ्या प्रमाणात नियोजन करण्यात येत आहे. एका बातमीनुसार, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO)
Read More...

DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट​​! महागाई भत्ता वाढला, केंद्र सरकारची घोषणा

DA Hike : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना यंदाच्या दिवाळीपूर्वी त्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) वाढीची भेट मिळाली आहे. सूत्रांच्या हवाल्याने, असे वृत्त आहे की सरकारने महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ मंजूर केली आहे. याचा अर्थ एक कोटीहून अधिक
Read More...

देशात 2028 पर्यंत मिळणार मोफत तांदूळ, मोदी सरकारचा निर्णय!

Fortified Rice Supply : केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी अन्न कायदा आणि इतर कल्याणकारी योजनांतर्गत 17,082 कोटी रुपयांच्या खर्चासह पौष्टिक तांदळाचा मोफत पुरवठा 2028 पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. पौष्टिक घटकांनी समृद्ध असलेले फोर्टिफाइड
Read More...

प्रत्येक महिलेला FREE वॉशिंग मशीन, मोदींची खास योजना खरी की खोटी?

Free Washing Machine Scheme 2024 : पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार देशात अनेक योजना राबवत आहे. काही योजनेंतर्गत दरवर्षी करोडो शेतकऱ्यांना 6000 रुपये रोख दिले जात आहेत, तर काही योजनेंतर्गत 80 कोटी लोकांना मोफत रेशनचे वाटप केले
Read More...

महाराष्ट्राला 1492 कोटी, पूरग्रस्त राज्यांना मदतीसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून निधी

Maharashtra : पूरग्रस्त राज्यांना मदत करण्यासाठी गृह मंत्रालयाने आज जारी केलेल्या निधीतून महाराष्ट्राला 1492 कोटी रुपये मिळाले आहेत. निधीच्या या वाटपात सहाय्य मिळालेल्या 14 राज्यांमध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक सहाय्य मिळाले आहे. याबद्दल
Read More...