नाशिकमध्ये भीषण दुर्घटना : 600 फूट दरीत कार कोसळली; सहा जणांचा जागीच मृत्यू
Nashik Saptashrungi Ghat Accident : नाशिकच्या कळवण तालुक्यातील सप्तरशृंगी गड घाटात रविवारी दुपारी एका कारचा भीषण अपघात झाला. तब्बल 600 फूट खोल दरीत वाहन कोसळल्याने सहा जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतक सर्वजण निफाड तालुक्यातील!-->…
Read More...
Read More...