रामायण फेम अरुण गोविल यांना तिकीट, भाजपने जाहीर केली पाचवी यादी!
Loksabha Elections 2024 | भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे. या यादीत रामायण या मालिकेत रामाची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांना मेरठमधून तिकीट देण्यात आले आहे. नवीन जिंदाल यांना कुरुक्षेत्र,!-->…
Read More...
Read More...