ऐतिहासिक..! जम्मू-काश्मिरला पहिल्यांदाच रणजीचे विजेतेपद, मातब्बर कर्नाटकला लोळवले
Ranji Trophy Final 2026 : भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठेची स्पर्धा असलेल्या Ranji Trophy मध्ये जम्मू-काश्मीरने सुवर्ण इतिहास घडवला. कर्नाटकविरुद्धच्या अंतिम सामन्यात दमदार फलंदाजी करत त्यांनी पहिल्यांदाच रणजी ट्रॉफी जिंकली.!-->…
Read More...
Read More...