पेटीएमनंतर आता भारतपेचा नंबर, सरकारने बजावली नोटीस!
फिनटेक कंपन्यांसाठी सध्याची वेळ काही चांगली दिसत नाही. पेटीएमनंतर आता भारतपे कंपनी संकटात सापडली आहे. कॉर्पोरेट मंत्रालयाने भारतपेला नोटीस (Bharat Pe Notice) बजावली आहे. मंत्रालयाने कंपनी कायद्याच्या कलम 206 अंतर्गत नोटीस जारी केली आहे आणि!-->…
Read More...
Read More...