VIDEO : झिरोवर गेला सिक्सर किंग..! वर्ल्डकप सिलेक्शननंतर शिवम दुबे पहिल्याच बॉलवर OUT
Shivam Dube Golden Duck : चेन्नई सुपर किंग्जचा सिक्सर किंग शिवम दुबे प्रथमच भारतासाठी टी-20 वर्ल्डकप खेळणार आहे. जबरदस्त फॉर्म आणि प्रहार करण्याची क्षमता पाहून दुबेला संघात स्थान देण्यात आले. पण या सिलेक्शननंतर दुबे गोल्डन डकचा शिकार झाला!-->…
Read More...
Read More...