सर्वात ‘मोठा’ शोध..! कॅन्सरवरची लस रशियात तयार, 2025 पासून नागरिकांना मोफत देणार
Russia Cancer Vaccine : आज संपूर्ण जग कर्करोगासारख्या गंभीर आजाराने हैराण झाले आहे. दरम्यान, या आजारावर उपाय म्हणून रशियाने मोठी घोषणा केली असून, रशियाने कर्करोगाची लस तयार केली आहे, जी सर्व नागरिकांना मोफत उपलब्ध होणार असल्याचे सांगितले.!-->…
Read More...
Read More...