Browsing Tag

Virat Kohli

RCB विकली जाणार, IPL 2026 लिलावाआधी ललित मोदींचा मोठा गौप्यस्फोट!

RCB Sale : IPL 2025 मध्ये पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघाविषयी एक मोठी बातमी समोर आली आहे. आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनी असा दावा केला आहे की RCB संघ विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे आणि यासाठी
Read More...

फॅन्स म्हणाले, “कोहली-कोहली”, पण हारिस राऊफने काय केलं? पाहा व्हायरल VIDEO!

Haris Rauf Plane Crash Celebration : एशिया कप 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुपर-4 सामना केवळ क्रिकेटपुरता मर्यादित नव्हता. मैदानावर पाकिस्तानच्या खेळाडूंनी केलेल्या वर्तनामुळे सामना एक ‘ड्रामा शो’ वाटू लागला. आधी साहिबजादा
Read More...

विराट आणि डिविलियर्सचा छत्तीसगडच्या मुलाला कॉल, तुमच्या सिमवरही होऊ शकतो असा ‘कांड’!

Rajat Patidar SIM Card Scam : भारतीय क्रिकेट विश्वात गेल्या दोन दिवसांत एक अनोखी घटना चर्चेत आहे. भारतीय क्रिकेटपटू रजत पाटीदार याच्या सिम कार्डमुळे असा प्रकार घडला की जे ऐकून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. घडले असे की, रजत पाटीदारचा एक
Read More...

VIDEO : आर्मीचं प्लॅनिंग सांगताना मध्येच निघाला विराट कोहलीचा विषय, लेफ्टिनंट जनरल काय म्हणाले?

DGMO Rajiv Ghai On Virat Kohli : भारताचा दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहलीने १२ मे रोजी अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले. इंग्लंडविरुद्धच्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी त्याने क्रिकेट चाहत्यांना निराश केले.
Read More...

Big News..! विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा; म्हणाला, “मी हसतमुखाने….’’

Virat Kohli Test Cricket Retirement : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आणि खेळाच्या दीर्घ स्वरूपातील त्याच्या भविष्याबद्दल वर्षानुवर्षे सुरू असलेल्या अटकळींना पूर्णविराम दिला. आता तो फक्त एकदिवसीय
Read More...

2027 चा वर्ल्डकप जिंकण्याचा प्रयत्न करणार –  विराट कोहली

Virat Kohli : विराट कोहलीने १५ सेकंदात त्याच्या चाहत्यांना सर्वात मोठा आनंद दिला आहे. त्याने चाहत्यांच्या मनात आणि हृदयात असलेल्या सर्वात मोठ्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर, विराट कोहलीच्या भविष्याबद्दल आणि २०२७ च्या
Read More...

IPL 2025  : विराट कोहलीचा मित्र आयपीएलमध्ये करणार अंपायरिंग!

IPL 2025  : आयपीएल २०२५ चा पहिला सामना २२ मार्च रोजी खेळला जाईल. हा सामना कोलकाता नाईट रायझर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होईल. आरसीबी अजूनही पहिल्या जेतेपदाची वाट पाहत आहे. आरसीबीला एकदाही आयपीएलचे विजेतेपद जिंकता आलेले नाही.
Read More...

चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल बघताना १४ वर्षीय मुलीचा मृत्यू, विराट कोहली बाद झाल्यानंतर हार्ट अटॅक?

IND vs NZ Champions Trophy 2025 Final : रविवारी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताच्या शानदार विजयामुळे संपूर्ण देश आनंदात बुडाला असताना, उत्तर प्रदेशच्या देवरियामध्ये एक दुःखद घटना घडली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एक १४ वर्षांची मुलगी
Read More...

चॅम्पियन्स ट्रॉफी : चेसमास्टर विराट कोहलीचे शतक, भारताची पाकिस्तानवर अगदी सहज मात

IND vs PAK : विराट कोहलीच्या सुंदर शतकाच्या जोरावर भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानला अगदी सहज ६ विकेट्सने विजय मिळवला आहे. टॉस गमावून भारताने पाकिस्तानला २४१ धावांत गुंडाळले. प्रत्युत्तरात भारताने हे आव्हान ४२.३ षटकातच पूर्ण केले.
Read More...

सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! पाकिस्तानविरुद्ध विराट कोहलीचा 14 हजारी कारनामा, एकमेव…

IND vs PAK : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अनेक विक्रम मोडले. प्रथम, त्याने मोहम्मद अझरुद्दीनचा क्षेत्ररक्षण करताना सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम मोडला. जेव्हा फलंदाजीची वेळ आली तेव्हा कोहलीने सचिन
Read More...

कुंभमेळ्यात RCB च्या जर्सीला घातली अंघोळ; ‘यावेळी तरी कप येऊ दे’, अशा चर्चांना उधाण; पाहा व्हिडिओ

RCB Jersey In Maha Kumbh 2025 : प्रयागराजमधील महाकुंभाचा उत्साह भाविकांमध्ये पसरला आहे आणि दररोज लाखो भाविक त्रिवेणी संगमावर स्नान करण्यासाठी येत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये एका चाहत्याने आरसीबीची
Read More...

आयपीएल सोडून विराट कोहली काउंटी क्रिकेट खेळणार?

Virat Kohli : विराट कोहली ऑस्ट्रेलियामध्ये धावा काढण्यासाठी ओळखला जातो. पण त्याचा अलीकडील दौरा खूपच वाईट होता. 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत तो फक्त 23.75 च्या सरासरीने फक्त 190 धावा करू शकला. तो 8 डावात ऑफ स्टंपच्या चेंडूवर झेलबाद झाला.
Read More...