Browsing Category

Viral

फक्त 66 दिवस संसार… पण 13 वर्ष कोर्टात युद्ध! एकमेकांविरोधात 40 केसेस, शेवटी सुप्रीम कोर्टाचा…

Supreme Court Divorce Case : लग्नानंतर अवघे 65–66 दिवस एकत्र राहिलेल्या पती-पत्नीमध्ये तब्बल 13 वर्षे चाललेली कटू कायदेशीर लढाई अखेर संपुष्टात आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, इतक्या कमी काळ एकत्र राहिलेल्या या दांपत्याने एकमेकांविरोधात 40
Read More...

VIDEO : लग्नात वेटर बनून घुसला चोर, दागिने-रोख रक्कम मिळून तब्बल 1 कोटींची चोरी!

Ludhiana Wedding Waiter Robbery : पंजाबमधील लुधियाना येथे एक धक्कादायक आणि थरारक चोरीची घटना समोर आली आहे. लग्नसमारंभात वेटरच्या वेशात आलेल्या एका अज्ञात चोराने तब्बल 1 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केल्याने खळबळ उडाली
Read More...

रशियातील “कामचटका द्वीपकल्प” बर्फाखाली; 50 वर्षांत न पाहिलेली भीषण हिमवृष्टी!

Kamchatka Snowfall : रशियाच्या फार ईस्ट भागातील कामचटका द्वीपकल्प सध्या अभूतपूर्व आणि धक्कादायक अशा हिमवृष्टीचा सामना करत आहे. सलग चार दिवस चाललेल्या प्रचंड हिमवादळांमुळे संपूर्ण परिसर अक्षरशः पांढऱ्या प्रलयात सापडला आहे. घरं, रस्ते,
Read More...

“राष्ट्रगीताचा अपमान..!”, तामिळनाडू विधानसभेत राज्यपाल अचानक उठून बाहेर पडले, राजकारण तापलं!

Tamil Nadu Governor RN Ravi Walkout : तामिळनाडूच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा वाद निर्माण झाला आहे. मंगळवारी विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान राज्यपाल आर.एन. रवी यांनी आपले भाषण न देता अचानक सभागृहातून बाहेर पडण्याचा धक्कादायक निर्णय घेतला.
Read More...

मशिनवर जिवंत ठेवलेली आई आणि पोटात धडधडणारा जीव… अंगावर काटा आणणारी घटना!

Brain Dead Pregnant Woman : अमेरिकेतून आलेली ही घटना माणुसकी, कायदा आणि वैद्यकीय नीती यांच्यातील संघर्षाचं थरारक उदाहरण ठरत आहे. जॉर्जिया राज्यातील अटलांटा शहरात राहणारी 31 वर्षांची एड्रियाना स्मिथ—जिचं शरीर जिवंत होतं, पण मेंदू पूर्णपणे
Read More...

कुत्र्याच्या भीतीने थरथरला जीव… CCTV पाहून हादरले सगळेच! कर्नाटकात बाईकस्वाराचा भयानक मृत्यू

Biker Chased By Dog Dies : कर्नाटकातील बेळगावी जिल्ह्यातील अथणी तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. रस्त्यावर मागे लागलेल्या भटक्या कुत्र्यामुळे एका 44 वर्षीय दुचाकीस्वाराचा भीषण अपघात झाला असून, यात
Read More...

श्वास घ्यायला त्रास होत होता… मग या दोन भावांनी कचरा उचलला आणि इतिहास घडवला!

Indian Teenagers Recycling Waste : दिल्लीसारख्या प्रदूषणग्रस्त महानगरात श्वास घेणंही अवघड झालं असताना, दोन किशोरवयीन मुलांनी असा काही निर्णय घेतला की आज संपूर्ण देश त्यांच्याकडे आदराने पाहतोय. विहान अग्रवाल आणि नव अग्रवाल ही दोन नावं आज
Read More...

वय कमी, पण विचार मोठे! तरुण शेतकऱ्याने जैविक शेतीला दिली नवी ओळख; कॅन्सर रुग्णांसाठी पहिलं पीक!

Organic Farming India : आजच्या काळात जिथे शेती म्हणजे तोट्याचा व्यवसाय मानला जातो, तिथे राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील एका 21 वर्षीय तरुण शेतकऱ्याने जैविक शेतीसोबत माणुसकीचाही आदर्श उभा केला आहे. जायल उपखंडातील सिलारिया गावातील भोपाल राम
Read More...

Viral Video : नागाशी खेळणं महागात पडलं, 3 वेळा चावा, 50 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू!

Cobra Snake Bite Death : उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील एक धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी घटना सध्या संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरत आहे. कोब्रा सापाशी (नाग) खेळण्याचा अति आत्मविश्वास 50 वर्षीय व्यक्तीच्या जीवावर बेतला असून, या
Read More...

गावाने खेळाच्या माध्यमातून शिक्षण वाचवलं! ‘ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सव’ची महाराष्ट्रभर चर्चा

Dnyanjyot Cricket Mahotsav : महाराष्ट्रातील स्वच्छ गावांमध्ये नावाजलेले ‘बापर्डे-जुवेश्वर’ गाव ‘ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सव 2026’ मुळे अर्धिक चर्चेत आले आहे. या स्पर्धेच्या पहिल्या पर्वाचा थाटात समारोप झाला. संत गाडगेबाबा अभियानात
Read More...

ऑटो चालवणाऱ्या या महिलेला थेट राष्ट्रपती भवनातून फोन! चहापानाचं खास आमंत्रण, कारण ऐकून डोळे…

Coimbatore Woman Auto Driver : संघर्ष, कष्ट आणि जिद्दीची खरी कहाणी म्हणजे कोयंबतूरमधील ऑटोचालक महिला संगीता. रोज प्रवाशांना ने-आण करत कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या या सामान्य महिलेला आता थेट राष्ट्रपती भवनातून आमंत्रण मिळालं आहे.
Read More...

VIDEO : मुख्याध्यापकाने स्वत:च्या खिशातले 5 लाख घालून विद्यार्थ्यांना बसवलं विमानात! संपूर्ण गाव…

Village Students Flight Experience : कर्नाटकातील कोप्पल जिल्ह्यातील बहादुरबांदी या छोट्याशा गावातील शासकीय शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आयुष्यातला अविस्मरणीय दिवस अवतरला. आकाशात उडणारं विमान म्हणजे फक्त स्वप्न… असं समजणाऱ्या या मुलांना
Read More...