आजच शूटिंग संपलं, टीझर नाही, ट्रेलर नाही, फुटेज नाही… रिलीज होण्याआधीच चित्रपटाने कमावले 350 कोटी!

Rs 350 Crore Movie Business Before Release : भारतातील बॉक्स ऑफिसवर एखाद्या चित्रपटाचे यश हे त्याच्या कमाईवर ठरते. पण जर एखाद्या चित्रपटाने रिलीजपूर्वीच 350 कोटी रुपयांची कमाई केली, तर? अविश्वसनीय वाटत असले तरी हे खरे आहे! ‘दृश्यम 3’ या
Read More...

पाकिस्तानचा घोर प्रकार! श्रीलंकेतील पुरग्रस्तांना ‘मदती’च्या नावाखाली पाठवले एक्सपायरी फूड पॅकेट्स;…

Pakistan Expired Food Scam : श्रीलंकेत दितवाह चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली असून हजारो कुटुंबे पुरग्रस्त झाली आहेत. भारतासह अनेक देशांनी तत्काळ मदतीचा हात पुढे केला आहे. परंतु, पाकिस्तानने ‘मदत’ या शब्दाला अक्षरशः लाजवेल असा
Read More...

AQI 400 पार गेल्यावर तुमच्या फुफ्फुसांच्या आत काय घडतं?

AQI 400 Effects On Lungs : दिल्ली, मुंबई किंवा उत्तर भारतातील कोणत्याही शहरात हिवाळा म्हणजे केवळ थंडी नव्हे, तर डोळे जळजळणे, छाती जड होणे आणि काही मिनिटे बाहेर चालल्यानंतर जाणवणारी अनाकलनीय थकवा ही दैनंदिन गोष्ट. AQI 400 च्या वर गेल्यावर
Read More...

कांताराच्या दैवाची थट्टा? व्हायरल व्हिडिओनंतर रणवीर सिंहने मागितली माफी, म्हणाला…

Ranveer Singh Apology On Kantara Controversy : गोवा येथे पार पडलेल्या आयएफएफआय 2025 च्या समारोप सोहळ्यात अभिनेता रणवीर सिंह एका कृतीमुळे चांगलाच अडचणीत आला आहे. अभिनेता ऋषभ शेट्टी यांच्या सुपरहिट चित्रपट ‘कांतारा: ए लिजंड – चॅप्टर 1’ मधील
Read More...

जपानने विक्रीस आणली ‘ह्यूमन वॉशिंग मशीन’, किंमत ऐकून थक्क व्हाल!

Human Washing Machine : जगभरात तंत्रज्ञानाचे नवनवीन चमत्कार पाहायला मिळतात; पण यावेळी जपानने खरोखरच अविश्वसनीय अशी सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. अधिकृतपणे लाँच करण्यात आलेली ‘ह्यूमन वॉशिंग मशीन’ ही अशी भविष्यवादी पॉड मशीन आहे,
Read More...

17 वर्षाच्या आदित्यने बनवली AI रोबो टीचर, सर्वत्र चर्चेचा विषय, शिक्षक नसले की शिकवणार!

AI Teacher Robot Sophie : उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे केवळ 17 वर्षांच्या आदित्य कुमार नावाच्या विद्यार्थ्यानं अशी कामगिरी केली आहे की संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष त्याच्याकडे वळले आहे. आदित्यनं एक AI टीचर रोबोट तयार केला असून त्याचं नाव दिलं
Read More...

3 फुट उंची आणि जवळपास 20 किलो वजन…गुजरातच्या गणेशला उंचीवरून प्रवेश नाकारला, न्यायालयात लढा…

3 Feet Doctor Ganesh Baraiya : गुजरातमधील गणेश बरैया हे नाव आज संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी ठरत आहे. अवघ्या 3 फुट उंचीच्या आणि जवळपास 20 किलो वजनाच्या जन्मजात बटू (Dwarfism) या स्थितीने ग्रस्त असलेल्या या युवकाने आपल्या मर्यादांवर मात करत
Read More...

मुंबईत वाढदिवस साजरा करताना 21 वर्षीय विद्यार्थ्याला जिवंत जाळलं? मित्रांकडून अमानुष कृत्य,…

Mumbai  Student Burnt Alive :  मुंबईत एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. विनोबा भावे पोलीस ठाण्याच्या हद्दीत 21 वर्षीय अब्दुल रहमान याला त्याचेच पाच मित्र वाढदिवसाच्या बहाण्याने खाली बोलावून जिवंत पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला
Read More...

भारतीय सैन्यात 1.8 लाख जवानांची कमतरता, आता दरवर्षी होणार 1 लाख भरती, वाटा डिटेल्स

Indian Army Recruitment : भारतीय लष्करात सध्या जवळपास 1.8 लाख सैनिकांची गंभीर कमतरता जाणवत आहे, आणि ही रिक्तता तातडीने भरून काढण्यासाठी मोठा निर्णय घेण्याची तयारी दिसत आहे. अग्निपथ योजनेअंतर्गत आर्मीत जेवढ्या प्रमाणात भरती करण्याचा सध्याचा
Read More...

पिटबुलने सहा वर्षाच्या मुलाचा कान फाडला! CCTV मध्ये कैद व्हिडिओ, अंगावर काटा आणणारी घटना

Pitbull Attack Delhi : दिल्लीतील उत्तर-पश्चिम प्रेम नगर परिसरात रविवारी एक अंगावर शहारे आणणारी घटना घडली. सहा वर्षांच्या निरागस मुलावर पिटबुल कुत्र्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात चिमुकल्याचा उजवा कान फाटून वेगळा झाला, तसेच डोक्यावर
Read More...

12,000 वर्षांनंतर ज्वालामुखीचा स्फोट! राखेचा ढग दिल्लीवर; आकाश काळं, शेकडो उड्डाणं रद्द!

Ethiopia Volcano Eruption :  इथिओपियातील Hayli Gubbi या ज्वालामुखीचा तब्बल 12 हजार वर्षांनंतर पहिल्यांदाच भयानक उद्रेक झाला असून त्यातून निर्माण झालेला प्रचंड राखेचा ढग 25,000 ते 45,000 फूटांच्या उंचीवरून हजारो किलोमीटर प्रवास करत भारतात
Read More...

नवीन श्रम कायद्यातील 10 महत्वाचे बदल; पगार, रजा, कामाचे तास, किमान वेतनवर परिणाम!

New Labour Codes : भारतातील कामगार कायद्यांमध्ये दशकातील सर्वात मोठा बदल अखेर लागू झाला आहे. 21 नोव्हेंबरपासून नवीन ‘लेबर कोड्स 2025’ देशभरात प्रभावी झाले असून, यामुळे सांगठित आणि असंघटित क्षेत्रातील लाखो कर्मचाऱ्यांना थेट फायदा मिळणार
Read More...