IPL 2024 CSK vs RCB : रहाणे 3.0…! रचिनसोबत ‘रिले’ कॅच, विराट कोहलीचा खेळ खल्लास, पाहा…

CSK vs RCB Rahane+Ravindra Catch : आयपीएल 2024 चा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होत आहे. आरसीबीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. कप्तान फाफ डू प्लेसिसने चांगली सुरुवात केली. पण सीएसकेचा वेगवान गोलंदाज
Read More...

IPL 2024 CSK vs RCB : रचिन रवींद्रचा कमाल कॅच..! पहिल्याच मॅचमध्ये सुपरमॅन, पाहा VIDEO

CSK vs RCB Rachin Ravindra Catch : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) चा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होत आहे. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना आरसीबीची चांगली सुरुवात झाली. कप्तान फाफ डू प्लेसिस सुंदर खेळत
Read More...

IPL 2024 CSK vs RCB : पहिली मॅच, पहिला टॉस…आरसीबीची पहिली बॅटिंग, पाहा Playing 11!

IPL 2024 CSK vs RCB | आजपासून देशातील क्रिकेटचा सर्वात मोठा सण आयपीएलचा 17वा हंगाम सुरू होत आहे. पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात झुंज होणार आहे. चेन्नईच्या एमएस चिदंबरम स्टेडियमवर
Read More...

IPL 2024 | सकाळचा एक फोन आणि सगळे शॉक! धोनीने ‘अशाप्रकारे’ सोडली CSK ची कॅप्टनशीप

IPL 2024 | 21 मार्चला सकाळी सर्वांनाच धक्का बसला. सरप्राईज देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या धोनीने सकाळीच आपल्या टीममेट्स आणि सपोर्ट स्टाफला आपण कर्णधारपद सोडत असल्याचे सांगून आश्चर्यचकित केले. या 'अनऑफिशियल मीटिंग'नंतर माहीने मॅनेजमेंटला फोन
Read More...

IPL 2024 : गुजरात टायटन्सकडून रॉबिन मिन्झ आणि राजस्थान रॉयल्सकडून ॲडम झाम्पाच्या बदली खेळाडूची…

Robin Minz And Adam Zampa Replacement | इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL 2024) च्या भव्य उद्घाटनाची तयारी करण्यात आली आहे. लीग सुरू होण्यापूर्वी गुजरात टायटन्सने दुखापतग्रस्त रॉबिन मिंझच्या रिप्लेसमेंटची तर राजस्थान रॉयल्सने ॲडम झाम्पाच्या
Read More...

कांजुरमार्ग रेल्वे स्टेशनवर महिलांसाठी ‘पावडर रूम’, वॉश बेसिनसह मेकअपचीही सोय

Powder Room | मध्य रेल्वेने नॉन-फेअर रेव्हेन्यू अंतर्गत नाविन्यपूर्ण संकल्पना मांडण्याचे वेगळेपण जपले आहे, ज्यामुळे प्रवाशांना चांगल्या सुविधा देणे आणि महसूल वाढवणे शक्य झाले. मध्य रेल्वेने कांजूरमार्ग रेल्वे स्थानकावर लेडीज पावडर रूम सुरू
Read More...

इनक्रेडिबल इंडिया…! ट्रेनला धक्का मारताना तुम्ही पाहिलंय का?

Indian Railways | उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यात रेल्वे विभागाच्या निष्काळजीपणाची घटना समोर आली आहे, जिथे रेल्वे अधिकाऱ्यांसाठी असलेली DPC ट्रेन रुळांच्या मधोमध तुटली. त्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी ट्रेन मेन लाईनवरून लूप लाईनवर ढकलली.
Read More...

IPL 2024 CSK vs RCB : आयपीएलला आजपासून सुरुवात..! धोनी-विराटवर नजरा, चेन्नई वरचढ!

IPL 2024 CSK vs RCB | इंडियन प्रीमियर लीगच्या 17 व्या हंगामाला आज (22 मार्च) सुरुवात होणार आहे. पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) हे संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. या सामन्यात चेन्नईचा संघ आपल्या
Read More...

CSK चा कॅप्टन झाल्यानंतर ऋतुराज गायकवाडची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, “माही भाई…”

Ruturaj Gaikwad IPL 2024 | चेन्नई सुपर किंग्ज संघ नवीन कर्णधारासह आयपीएल 2024 मध्ये प्रवेश करेल. महेंद्रसिंह धोनीने चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद सोडले आहे. अशा परिस्थितीत आता चेन्नईने सलामीवीर ऋतुराज गायकवाडला आपला नवा कर्णधार बनवले आहे.
Read More...

VIDEO : कोसी नदीवर बांधण्यात येत असलेल्या देशातील सर्वात मोठ्या पुलाचा भाग कोसळला!

Kosi Bridge Collapse : बिहारमधील सुपौल येथे एक मोठी दुर्घटना घडली असून कोसी नदीवर बांधण्यात येत असलेल्या देशातील सर्वात मोठ्या पुलाचा काही भाग कोसळला आहे. या घटनेत अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. या घटनेत एका व्यक्तीच्या मृत्यूची पुष्टी
Read More...

MPSC Exam Postpone : एमपीएससीची 28 एप्रिल व 19 मेची परीक्षा पुढे ढकलली, नवीन तारखा…

MPSC Exam Postpone : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २८ एप्रिल, २०२४ रोजी होणारी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४, १९ मे, २०२४ रोजी होणारी समाज कल्याण अधिकारी, गट-ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब या
Read More...

अरविंद केजरीवाल : घरातील सर्व फोन बंद, मोबाईल जप्त, बाहेर RAF तैनात, कलम 144 लागू…

Arvind Kejriwal | अखेर जे अपेक्षित होते तेच घडले, ईडीचे एक पथक दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या घरी पोहोचले. दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी केजरीवाल यांना दणका देत अटकेतून दिलासा मिळणार नाही, असे सांगितल्यावर हा प्रकार घडला. कारण ते
Read More...