सोने लवकरच होणार प्रति तोळा 1 लाख रुपये, गेल्या 7 दिवसांत वाढले ‘इतके’!

Gold Price : सोन्या-चांदीच्या दरात वेगाने वाढ होत आहे. बुधवारीही सलग तिसऱ्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात कमालीची वाढ झाली. चांदीच्या किमतीनेही नवा सर्वकालीन विक्रम केला आहे. बुधवारी सोन्याचा भाव 160 रुपयांनी वाढून दिल्लीत 72,000 रुपये
Read More...

Home Loan घेतलंय? EMI भरताना अडचणी येतायत? ‘या’ स्मार्ट ट्रिक्स येतील कामी!

Home Loan EMI : घर घेण्यासाठी लोक अनेकदा गृहकर्ज घेतात. गृहकर्ज हे दीर्घ मुदतीचे कर्ज आहे, त्यामुळे दरमहा त्याची प्रचंड ईएमआय भरणे सोपे नाही. ईएमआय भरताना अनेकांचे घरचे बजेट विस्कळीत होऊ लागते. तुमच्यासोबतही असे काही घडले तर काळजी करू नका.
Read More...

बँक ऑफ बडोदाच्या लाखो ग्राहकांना फटका! कर्ज केले महाग, आता द्यावं लागणार ‘इतकं’ व्याज!

Bank of Baroda : सरकारी बँक बँक ऑफ बडोदा या गृहकर्जावर ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. बँकेने 10 एप्रिलपासून आपला MCLR म्हणजेच किरकोळ निधी आधारित दर वाढवले ​​आहेत. बँकेने MCLR मध्ये 5 बेस पॉइंट्स किंवा 0.05% ने वाढ केली आहे. ही वाढ 1
Read More...

Mutual Fund : गुंतवणूकदार त्यांचे पैसे कुठे गुंतवतायत? कुठून कमाई करतायत? जाणून घ्या!

Mutual Fund : तुम्ही देखील म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? मार्च 2024 चा डेटा बुधवारी समोर आला. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (AMFI) ने हा डेटा जारी केला आहे. हे दर्शवते की गुंतवणूकदार कोणत्या योजनांमध्ये पैसे गुंतवत आहेत.
Read More...

सुनील गावसकरांकडून राशिद खानचे कौतुक! म्हणाले, “जगभरातील फ्रेंचायझी त्याला….”

IPL 2024 : आयपीएलच्या चालू हंगामात राजस्थान रॉयल्सला पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. लीगच्या 24व्या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने शेवटच्या चेंडूवर 3 गडी राखून मात केली. राजस्थानचा हा 5 सामन्यातील पहिला पराभव ठरला. विजयाचा नायक
Read More...

हार्दिक पांड्याच्या सावत्र भावाला मुंबई पोलिसांकडून अटक!

Hardik Pandya Brother Arrested : भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू आणि आयपीएलमधील मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याचा सावत्र भाऊ याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने हार्दिक पांड्या-कृणाल
Read More...

1 बॉल, 2 रन…राशिद खानचा सुपर चौकार! रोमांचक सामन्यात ‘बलाढ्य’ राजस्थानचा पहिला पराभव

IPL 2024 RR vs GT : जयपूरमध्ये रंगलेल्या जबरदस्त सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा विजयरथ रोखला आहे. विजयासाठी 1 चेंडू आणि 2 धावांची गरज असताना राशिद खानने आवेश खानला चौकार ठोकत गुजरातला 3 विकेट्सने विजय मिळवून दिला. नाणेफेक
Read More...

नीरज चोप्राला मिळू शकतात 41.60 लाख..! ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मारलं तर होईल मालामाल

Paris Olympics 2024 : यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकपूर्वीच ट्रॅक आणि फील्ड खेळाडूंसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. आता कोणत्याही स्पर्धेत सुवर्णासह इतर पदके जिंकणाऱ्या खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या बक्षिसाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. यावेळी
Read More...

रियान परागचे वादळ आणि संजू सॅमसनचा तडाखा! खराब फिल्डिंगचा गुजरातला फटका

IPL 2024 RR vs GT : जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्सचा सामना गुजरात टायटन्सशी होत आहे. चहल आपला 150 वा सामना खेळत आहे तर संजू सॅमसन कर्णधार म्हणून 50 वा आयपीएल सामना खेळत आहे. या सामन्यात गुजरात टायटन्सचा कप्तान शुबमन गिलने टॉस जिंकून प्रथम
Read More...

IPL 2024 RR vs GT : गुजरातचा टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय, पाहा दोन्ही संघांची Playing 11

IPL 2024 RR vs GT : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 मध्ये राजस्थान रॉयल्स (RR) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात सामना खेळला जात आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर हा सामना होत आहे, ज्यामध्ये गुजरात संघाचा कर्णधार शुबमन गिलने नाणेफेक
Read More...

भारताचे अंतराळवीर चंद्रावर उतरणार, चांद्रयान-4 मोहिमेवर ISRO ची मोठी माहिती!

ISRO Chandrayaan-4 Update : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) प्रमुख एस सोमनाथ म्हणाले की, चांद्रयान कार्यक्रमाचा पुढील भाग विकसित होत आहे, जो देशाच्या चंद्र संशोधनाला पुढे नेईल. 2040 मध्ये चंद्रावर अंतराळवीर उतरवण्याचे भारताचे ध्येय
Read More...

सर्वोच्च न्यायालयाचा अनिल अंबानींना ₹8000 कोटींचा दणका!

Anil Ambani : आशियातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचे धाकटे भाऊ अनिल अंबानी यांना सर्वोच्च न्यायालयाने त्यांना मोठा झटका दिला आहे. DMRC प्रकरणात अनिल अंबानींच्या कंपनीला सुप्रीम कोर्टाकडून झटका मिळाला आहे. न्यायालयाने रिलायन्स
Read More...