Tax कमी दाखवलात? होऊ शकतो 200% दंड आणि 7 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा!

Income Tax Penalty : जर तुम्ही आयकर रिटर्न (ITR) भरताना तुमचं उत्पन्न जाणीवपूर्वक किंवा चुकून कमी दाखवत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकते. आयकर विभाग आता अधिक सतर्क झाला असून, कोणत्याही प्रकारची Tax चोरी किंवा चुकीची
Read More...

महिलांमध्ये फर्टिलिटी अचानक का घटतेय?

Female Fertility Decline : 21व्या शतकातही "बाळ होत नाही" असं बोलणं महिलांसाठी आजही लाजिरवाणं मानलं जातं. पण वास्तविकता अशी आहे की, महिलांमध्ये फर्टिलिटी- म्हणजेच नैसर्गिकरित्या गर्भधारण करण्याची क्षमता झपाट्याने कमी होत चालली आहे. WHO च्या
Read More...

6 महिन्यांची खोटी ओळख! अभिनेत्रीने बनवली भारतीय कागदपत्रं, कोलकात्यातून अटक!

Bangladeshi Actress Arrested In India : भारतात अवैधरित्या राहणाऱ्या एका बांगलादेशी अभिनेत्रीला कोलकाता पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीची ओळख बारीसाल, बांग्लादेश येथील शांता पॉल (वय 28) अशी झाली असून, तिच्याकडून दोन आधार कार्ड, एक मतदार
Read More...

इतिहासातील सर्वात लांब वीज! नवा जागतिक विक्रम, ‘मेगाफ्लॅश’ पाहून वैज्ञानिकही थक्क!

World Longest Lightning Flash Record : जगात अशा अनेक नैसर्गिक घटना घडतात ज्या विज्ञानालाही हादरवून टाकतात. अशीच एक घटना म्हणजे ८२९ किलोमीटर लांब वीज चमकण्याची – इतिहासातील सर्वात लांब वीज चमक (Mega Flash). विशेष म्हणजे ही वीज एका देशात
Read More...

मंत्री साहेब ‘रम्मी’ खेळताना पकडले गेले…, सरकारने दिली ‘खेळ’ विभागाची जबाबदारी!

Manikrao Kokate Rummy Row : महाराष्ट्र मंत्रिमंडळात मोठा फेरबदल करण्यात आला आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आलं असून त्यांच्याकडे आता खेळ व युवक कल्याण विभाग सोपवण्यात आला आहे. त्यांच्या जागी दत्तात्रेय
Read More...

दिल्लीतून पळून सलमान खानला भेटायला निघाली 3 पोरं, चिठ्ठी लिहून घर सोडलं, मग…

Delhi Minor Ran Away To Meet Salman Khan : सलमान खानचे चाहते फक्त मोठेच नाही, तर लहान मुलंही त्याच्या स्टारडमसाठी वेडी आहेत. असंच काहीसं घडलं दिल्लीतील तीन चिमुकल्यांसोबत, ज्यांनी फक्त ऑनलाइन गेमवर झालेल्या ‘वाद्याच्या’ जोरावर घर सोडलं आणि
Read More...

August 2025 Rule Changes : आजपासून झाले 6 मोठे बदल, बँकिंग आणि खरेदीवर होणार थेट परिणाम!

August 2025 Rule Changes : नव्या महिन्याची सुरुवात नागरिकांसाठी महत्त्वाच्या बदलांनी झाली आहे. आजपासून अनेक आर्थिक नियम लागू झालेत जे तुमच्या दैनंदिन व्यवहारांवर थेट परिणाम करतील. UPI व्यवहाराचे नवे नियम आता एका UPI अ‍ॅपमधून
Read More...

उठल्यावर रिकाम्या पोटी ‘हे’ पाणी प्या, तब्येत राहील एकदम तंदुरुस्त, जाणून घ्या कोणासाठी…

Benefits Of Raisins Water : सकाळी उठल्यानंतर गरम पाणी पिणे हे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते, पण तुम्हाला माहितीय का की किशमिशचं पाणी (Raisin Water) हे अनेक शारीरिक समस्या दूर करण्यासाठी एक प्रभावी घरगुती उपाय ठरतो? खास करून या ५
Read More...

वयाचं नाही, विजयानं दिलं उत्तर! 21 वर्षाच्या मुलीनं मारली ग्रामपंचायत

21 Year Old Sarpanch : एकेकाळी केवळ घरातील निर्णयांमध्ये सहभागी होणाऱ्या आणि शांत राहणाऱ्या मुली आता स्वतः निर्णय घेऊ लागल्या आहेत. आणि या बदलाचा ठोस पुरावा आहे, प्रियंका नेगी, जी केवळ 21२१ वर्षांची असूनही उत्तराखंडच्या गैरसैंण ब्लॉकमधील
Read More...

जवानीतच शरीराच्या नसांमध्ये ब्लॉकेज? यासाठी दररोज घ्या ‘ही’ २ घरगुती औषधं!  

Nerve Blockage Symptoms : आजकालच्या तणावपूर्ण आणि बिघडलेल्या जीवनशैलीमुळे शरीर निरोगी ठेवणं मोठं आव्हान बनलं आहे. शरीराच्या नसांमध्ये ब्लॉकेज (Nerve Blockage) ही एक गंभीर समस्या आहे, जी पूर्वी वयोवृद्धांमध्ये दिसायची, पण आता तरुणांमध्येही
Read More...

‘ब्रेस्ट मिल्क’ विकून महिन्याला ८७ हजार रुपये कमाई!  ‘हे’ दूध किती सुरक्षित?

US Women Selling Breast Milk : अमेरिकेत स्तनपानाचं प्रमाण झपाट्याने वाढत आहे. अनेक महिला आपल्या बाळांना फॉर्म्युला दूध न देता नैसर्गिक ब्रेस्ट मिल्क देण्याकडे झुकत आहेत. याच दरम्यान एक चकित करणारी माहिती समोर आली आहे, अनेक अमेरिकन महिला
Read More...

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : प्रज्ञा सिंह ठाकूर निर्दोष, कारण ‘ही’ १५ कारणे!

Malegaon Bomb Blast Case Verdict :  मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात तब्बल १७ वर्षांनंतर एनआयएच्या (NIA) विशेष न्यायालयाने प्रज्ञा सिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह इतर पाचही आरोपींना निर्दोष घोषित केले. विशेष न्यायाधीश अभय
Read More...