भारतीय सैन्यात 1.8 लाख जवानांची कमतरता, आता दरवर्षी होणार 1 लाख भरती, वाटा डिटेल्स

Indian Army Recruitment : भारतीय लष्करात सध्या जवळपास 1.8 लाख सैनिकांची गंभीर कमतरता जाणवत आहे, आणि ही रिक्तता तातडीने भरून काढण्यासाठी मोठा निर्णय घेण्याची तयारी दिसत आहे. अग्निपथ योजनेअंतर्गत आर्मीत जेवढ्या प्रमाणात भरती करण्याचा सध्याचा
Read More...

पिटबुलने सहा वर्षाच्या मुलाचा कान फाडला! CCTV मध्ये कैद व्हिडिओ, अंगावर काटा आणणारी घटना

Pitbull Attack Delhi : दिल्लीतील उत्तर-पश्चिम प्रेम नगर परिसरात रविवारी एक अंगावर शहारे आणणारी घटना घडली. सहा वर्षांच्या निरागस मुलावर पिटबुल कुत्र्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात चिमुकल्याचा उजवा कान फाटून वेगळा झाला, तसेच डोक्यावर
Read More...

12,000 वर्षांनंतर ज्वालामुखीचा स्फोट! राखेचा ढग दिल्लीवर; आकाश काळं, शेकडो उड्डाणं रद्द!

Ethiopia Volcano Eruption :  इथिओपियातील Hayli Gubbi या ज्वालामुखीचा तब्बल 12 हजार वर्षांनंतर पहिल्यांदाच भयानक उद्रेक झाला असून त्यातून निर्माण झालेला प्रचंड राखेचा ढग 25,000 ते 45,000 फूटांच्या उंचीवरून हजारो किलोमीटर प्रवास करत भारतात
Read More...

नवीन श्रम कायद्यातील 10 महत्वाचे बदल; पगार, रजा, कामाचे तास, किमान वेतनवर परिणाम!

New Labour Codes : भारतातील कामगार कायद्यांमध्ये दशकातील सर्वात मोठा बदल अखेर लागू झाला आहे. 21 नोव्हेंबरपासून नवीन ‘लेबर कोड्स 2025’ देशभरात प्रभावी झाले असून, यामुळे सांगठित आणि असंघटित क्षेत्रातील लाखो कर्मचाऱ्यांना थेट फायदा मिळणार
Read More...

असं कुटुंब ज्यात प्रत्येकाच्या चेहऱ्याचा आकार सतत बदलतो!

Manurung Family : इंडोनेशियातील उत्तर सुमात्रा प्रदेशातील मनुरूंग (Manurung) कुटुंब सध्या संपूर्ण जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे. चेहर्‍याचा आकार सतत बदलत राहणाऱ्या दुर्मिळ जनुकीय आजारासह हे कुटुंब जगत आहे आणि या अनोख्या रूपाला स्वीकारून ते
Read More...

न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी भारताचे 53 वे सरन्यायाधीश, दिलेत ठसा उमटवणारे निर्णय

Surya Kant New Chief Justice of India : भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा गाठत न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सोमवारी भारताचे 53 वे सरन्यायाधीश (CJI) म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या
Read More...

20-21 वषांचे तरुण.. 87 हजार लोकांच्या बेटावर कब्जा करण्यांची भयानक प्लॅनिंग!

Haiti Island Attack Plan :  अमेरिकेतून एक थरकाप उडवणारी बातमी समोर आली आहे. वय केवळ 20 आणि 21 वर्षे, पण प्लॅनिंग अशी की ऐकूनही अंगावर काटा येईल! टेक्सासमध्ये दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे. आरोप इतका भयानक की कल्पनाही न करता येणार —हैती
Read More...

मेकअप करायला जाताना वधूचा अपघात, लग्नाच्या दिवशीच गंभीर जखमी, नवऱ्याचा डोळ्यात पाणी आणणार निर्णय

Hospital Wedding : लग्नाचा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात खास आणि अविस्मरणीय क्षण असतो. पण तामिळनाडूतील अलप्पुझा येथील अवनी आणि तिचा होणारा नवरा शेरोन यांच्यासाठी हा दिवस आयुष्यातील सर्वांत मोठी परीक्षा ठरला. शुक्रवार, 21
Read More...

भयानक व्हिडिओ : तेजस विमानाचा भीषण अपघात, विंग कमांडर पायलटचा मृत्यू! इजेक्ट होताना…

Tejas Crash : दुबई एअर शोमध्ये शुक्रवारी भारताचे स्वदेशी बनावटीचे लढाऊ विमान ‘तेजस’ भीषण अपघातग्रस्त झाले. सोर्टी यशस्वीरीत्या पार पाडताना विंग कमांडर पायलटचा दुर्दैवी मृत्यू झाला. पायलटला विमानातून इजेक्ट होण्यात अपयश आले, अशी माहिती
Read More...

45 वर्षांपूर्वी गेलेली स्मृती परत आली, कुटुंबाला मिळालं हरवलेलं पोरं, संपूर्ण गावाच्या डोळ्यात…

Himachal Man Memory Return : हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यातील नाडी गावातील रिकी राम या युवकाचे आयुष्य 16व्या वर्षी एका भीषण अपघाताने पूर्णतः बदलले. 1980 साली अंबाला जवळील एका अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्या
Read More...

ताम्हिणी घाटात भीषण अपघात, पुण्यातील सहा तरुणांचा मृत्यू; 500 फूट दरीत कोसळली थार!

Tamhini Ghat Accident : रायगड सीमेवरील ताम्हिणी घाटात घडलेल्या भीषण अपघातात पुण्यातील सहा तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. सोमवार-मंगळवारच्या मध्यरात्री दिवेआगर बीचकडे जात असताना त्यांची महिंद्रा थार (MH12 YN 8004) सुमारे 500 फूट खोल दरीत
Read More...

हरभजन सिंगचा पाकिस्तान खेळाडूसोबत हस्तांदोलनाचा व्हिडिओ व्हायरल!

Harbhajan Singh Handshake Viral Video : अबूधाबी T10 लीगमध्ये खेळत असलेल्या भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग याच्या एका कृतीमुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली आहे. पाकिस्तानचा खेळाडू शाहनवाज दहाणी याच्यासोबत हरभजन यांनी हस्तांदोलन केलेला
Read More...