IPL 2025 Suspended : आयपीएलचा चालू हंगाम स्थगित, बीसीसीआयचा निर्णय

IPL 2025 Suspended : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) चा चालू हंगाम अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) ९ मे रोजी झालेल्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला. आजपासून कोणताही सामना होणार नाही. आता
Read More...

डेव्हिड वॉर्नर पाकिस्तानातून पळण्याच्या तयारीत? पीएसएल बंद होणार?

Operation Sindoor : भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर, पाकिस्तानची स्थिती दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे. बुधवारी पहाटे पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ला करून भारतीय सैन्याने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. यामध्ये डझनभर दहशतवादी मारले
Read More...

भारताचा ‘हिटमॅन’ टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त, रोहित शर्माचा ‘गूडबाय’

Rohit Sharma : रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेअर करून त्याच्या निवृत्तीची माहिती दिली. टी-२० मधून आधीच निवृत्त झालेला रोहित एकदिवसीय सामने खेळत राहील. बुधवारी
Read More...

युनियन बँक, एक पुस्तक आणि ७.२५ कोटींचं प्रकरण!

Union Bank : देशातील सरकारी बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, एका पुस्तकामुळे वादात सापडली आहे. बँकेचे व्यवस्थापन या पुस्तकाने इतके प्रभावित झाले की, प्रकाशन होण्यापूर्वी त्याच्या सुमारे दोन लाख प्रती खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या
Read More...

मुंबई, पुणे ते रत्नागिरी, सिंधुदुर्ग, महाराष्ट्रात उद्या ‘या’ ठिकाणी युद्धाची मॉक ड्रिल

Mock Drill In Maharashtra : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यापासून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही देशांमधील हा तणाव दररोज वाढत आहे. दरम्यान, भारत सरकारने पहलगाम हल्ल्याचा बदला नक्कीच घेणार
Read More...

39 रुपये लावून झोपून गेला, सकाळी उठला तेव्हा 4 कोटी जिंकला होता!

UP News : उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातील एका तरुणाचे नशीब एका रात्रीत बदलले. एका गेमिंग अॅपवर फक्त ३९ रुपयांचा सट्टा लावून त्याने चार कोटी रुपये जिंकले आहेत. या विजयानंतर त्याच्या संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. आणि त्याचे
Read More...

Maharashtra HSC Result 2025 : महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, ९१.८८ टक्के विद्यार्थी पास,…

Maharashtra HSC Result 2025 : महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यावर्षी एकूण ९१.८८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या बोर्ड परीक्षेत बसलेले सर्व विद्यार्थी महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर त्यांचा निकाल पाहू
Read More...

मुंबईत हवामान बदलणार, ढगांचा गडगडाट आणि ‘या’ आठवड्यात पाऊस!

Mumbai Rain : मुंबईत हवामान बदलणार आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, सोमवार ते गुरुवार दरम्यान मुंबईत मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. हवामानातील या अचानक बदलाचा मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत डॉक्टरांनी लोकांना
Read More...

Maharashtra HSC 12th Result 2025 : आज दुपारी १ वाजता बारावीचा निकाल, असा ‘चेक’ करा!

Maharashtra HSC 12th Result 2025 : लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आज संपणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) आज म्हणजेच ५ मे रोजी दुपारी १ वाजता उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC) म्हणजेच बारावीचा निकाल
Read More...

‘चंपक’च्या चक्करमध्ये अडकलं BCCI, कोर्टात गेलं प्रकरण!

Champak : दिल्ली प्रेस न्यूजपेपर पब्लिकेशनने आयपीएल २०२५ मध्ये रोबोट कुत्र्याचे 'चंपक' नाव ठेवण्यावर आक्षेप घेतला आहे. दिल्ली प्रेसचे म्हणणे आहे की त्याचे नाव मुलांच्या मासिक 'चंपक'वरून ठेवण्यात आले आहे. एवढेच नाही तर प्रेसने भारतीय
Read More...

ती म्हणते, ‘‘पाकिस्तानी सैनिक अयोध्येत नवीन बाबरी मशिदीची पहिली वीट ठेवतील’’

Pakistan Senator Provocative Remarks : पाकिस्तानमधील एका खासदाराने अयोध्या आणि बाबरी मशिदीवर वादग्रस्त विधान केले आहे. खासदाराच्या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, व्हिडिओमध्ये खासदार पलवाशा मोहम्मद झई
Read More...

Rules Change From 1st May 2025 : दूध, एटीएम शुल्क, रेल्वे तिकिटे…आजपासून सगळं बदललंय! खिशाला कात्री

Rules Change From 1st May 2025 : महिन्याच्या सुरुवातीलाच प्रत्येक वेळी काही ना काही बदल घडतात, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होतो. इतर वेळेच्या तुलनेत, यावेळी १ मे पासून अधिक बदल झाले आहेत. या बदलांचा बँकिंग, दूध, प्रवास आणि कर
Read More...