

Hyundai Creta : तुम्ही नवीन कार खरेदी करता तेव्हा तिची नोंदणी क्रमांक प्लेट (Number Plate) मिळण्यास थोडा वेळ लागतो. म्हणजेच, तुम्हाला गाडीची डिलिव्हरी लवकर मिळते तर तिची नंबर प्लेट थोड्या वेळाने येते. पण, जर तुम्ही जुनी कार खरेदी केली तर असे होत नाही, तुम्हाला गाडीची नंबर प्लेट जोडली जाते कारण कार आधीच नोंदणीकृत आहे. जुनी कार खरेदी करताना, तुम्हाला तुमच्या नावावर हस्तांतरित कारची आरसी घ्यावी लागेल. त्यामुळे, जर तुम्ही वापरलेली Hyundai Creta खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला ८ लाख रुपयांच्या खाली विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या काही क्रेटा गाड्यांबद्दल माहिती देऊ, ज्या Cars24 वर सूचीबद्ध आहेत.
२०१५ Hyundai Creta १.६ S MANUAL
या गाडीची किंमत रु. ७,९६,००० आहे. ही एसयूव्ही ३१८२४ किमी चालवली गेली आहे, त्यात पेट्रोल इंजिन आहे आणि फर्स्ट ओनर आहे. या गाडीचा नंबर DL-८C ने सुरू होतो आणि तो नोएडामध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.
२०१५ Hyundai Creta १.६ S MANUAL
या गाडीची किंमत रु. ८,१३,००० आहे. या SUV ने २७,९२३ किमी चालवी आहे. ही पेट्रोल इंजिन एसयूव्ही देखील फर्स्ट ओनर आहे. या गाडीचा नंबर UP-३२ ने सुरू होतो आणि नोएडामध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.
हेही वाचा – Indian Railways : प्रवाशांसाठी खुशखबर..! इतिहासात असं कधीच घडलं नाही; आता तुम्हाला ‘हे’ सर्व मिळेल!
२०१५ Hyundai Creta १.६ SX (O) CRDI MANUAL
या गाडीची किंमत रु. ८,३५,००० आहे. या SUV ने ४४,४४५ किमी चालवली आहे. ही फर्स्ट ओनर आहे. यात डिझेल इंजिन आहे. या गाडीचा नंबर HR-१० पासून सुरू होते. हे नोएडामध्येही विक्रीसाठी उपलब्ध आहे.
२०१५ Hyundai Creta SX PLUS १.६ PETROL
या गाडीची किंमत रु. ८,४०,००० आहे. या गाडीने एकूण २३,७९६ किमी अंतर कापले आहे. ही फर्स्ट ओनर आहे. या गाडीचा नंबर DL-8C पासून सुरू होते. नोएडामध्ये ही कार विक्रीसाठी उपलब्ध आहे.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!