

Nerve Blockage Symptoms : आजकालच्या तणावपूर्ण आणि बिघडलेल्या जीवनशैलीमुळे शरीर निरोगी ठेवणं मोठं आव्हान बनलं आहे. शरीराच्या नसांमध्ये ब्लॉकेज (Nerve Blockage) ही एक गंभीर समस्या आहे, जी पूर्वी वयोवृद्धांमध्ये दिसायची, पण आता तरुणांमध्येही झपाट्याने वाढतेय.
नसांमध्ये ब्लॉकेज का होतं?
- पोषक तत्त्वांची कमतरता
- शरीरात रक्त गुठळ्या होणं
- सतत तासनतास एकाच जागी बसणं
- मधुमेह (डायबेटीस), उच्च रक्तदाब, लठ्ठपणा
- वय वाढल्याने रक्तप्रवाह मंदावणे
नस बंद होण्याची प्रमुख लक्षणं
- पायांमध्ये सूज आणि वेदना
- हात-पाय थंड पडणे
- नसांचा निळसर रंग
- अंगात खाज व जडपणा
हेही वाचा – ‘ब्रेस्ट मिल्क’ विकून महिन्याला ८७ हजार रुपये कमाई! ‘हे’ दूध किती सुरक्षित?
नसांमधील ब्लॉकेजसाठी आयुर्वेदिक उपाय:
1. कच्चा लसूण खा:
दररोज सकाळी २-३ लसूण पाकळ्या रिकाम्या पोटी खाल्ल्यास नसांमधील ब्लॉकेज कमी होतो, कोलेस्टेरॉल कमी राहतं आणि सांधेदुखीही कमी होते.
2. हळदीचं दूध:
रोज रात्री झोपण्यापूर्वी उकळलेल्या हळदीच्या दूधाचं सेवन केल्याने रक्त पातळ होतं, इम्युनिटी वाढते आणि नसांमधील रक्तप्रवाह सुधारतो.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!