

Petrol Diesel Price Today : भारतीय तेल विपणन कंपन्यांनी गुरुवारी, १६ मार्च २०२३ साठी पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किंमती जाहीर केल्या आहेत, ज्यामध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. अशाप्रकारे आज सलग २९६ वा दिवस आहे जेव्हा देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
देशातील महानगरांमध्ये आजचा पेट्रोल डिझेलचा हा दर आहे
दिल्ली- पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर
मुंबई- पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर
कोलकाता – पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९३.७६ रुपये प्रति लिटर
चेन्नई – पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर
हेही वाचा – Patanjali Foods : बाबा रामदेव यांना ‘जब्बर’ झटका..! पतंजली फूड्सवर ‘मोठी’…
तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाणून घ्या
पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज बदलतात आणि सकाळी ६ वाजता अपडेट होतात. पेट्रोल आणि डिझेलचे दैनंदिन दर तुम्हाला एसएमएसद्वारेही कळू शकतात. इंडियन ऑइलचे ग्राहक शहर कोडसह RSP ९२२४९९२२४९ वर पाठवू शकतात आणि BPCL ग्राहक ९२२३११२२२२ वर RSP पाठवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPRICE ९२२२२०११२२ वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!