Petrol Diesel Price in Marathi: टाकी भरण्यापूर्वी आजचे पेट्रोल आणि डिझेल दर तपासा

WhatsApp Group

Today’s Petrol Diesel Price in Marathi : सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. बुधवारीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर कायम आहेत. राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीतील शेवटचा बदल मे 2022 मध्ये झाला होता.

मोठ्या महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Rates in Marathi)

दिल्ली : पेट्रोल ९६.५९ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर

कोलकाता: पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

मुंबई : पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

चेन्नई : पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर

हेही वाचा – World Cup 2023 : टीम इंडियाचा 4 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड उद्ध्वस्त! श्रीलंकेने रचला इतिहास

कच्च्या तेलाच्या किमती (Crude Oil Price)

आजच्या सत्रात कच्च्या तेलाचे दर स्थिर आहेत. बेंचमार्क ब्रेंट क्रूडचा दर $0.09 किंवा 0.10 टक्क्यांनी वाढून $87.74 प्रति बॅरल होता आणि WTI क्रूड $0.02 किंवा 0.02 टक्क्यांनी वाढून $85.99 प्रति बॅरल होता.

एसएमएसद्वारे पेट्रोल आणि डिझेलचे दर तपासा

एसएमएसद्वारे तुम्ही पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सहज तपासू शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाइलवरून 9224992249 या क्रमांकावर RSP डीलर कोड लिहून एसएमएस पाठवावा लागेल.

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment