

IPL 2024 Full Schedule | भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) इंडियन प्रीमियर लीग 2024 चे पूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. यापूर्वी केवळ 21 सामने (22 मार्च ते 7 एप्रिल) होणार होते. पहिला सामना 22 मार्च रोजी खेळला गेला, ज्यामध्ये चेन्नई सुपर किंग्स (CSK) ने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) चा पराभव केला. पूर्ण वेळापत्रकानुसार आयपीएलचा अंतिम सामना 26 मे रोजी होणार आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तारखांमुळे आयपीएलचे पूर्ण वेळापत्रक जाहीर झाले नाही. आता निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून, आयपीएलचे पूर्ण वेळापत्रकही जाहीर झाले आहे.
लीग टप्प्यातील शेवटचा सामना 19 मे रोजी
वेळापत्रकात, लीग सामन्यांसह, प्लेऑफ आणि फायनलच्या तारखा जाहीर करण्यात आल्या. प्लेऑफ सामने 21 मे पासून सुरू होतील आणि फायनल 26 मे रोजी होणार आहे. लीग टप्प्यातील शेवटचा सामना 19 मे रोजी होणार आहे. यानंतर 20 मे रोजी सुट्टी असेल.
हेही वाचा – IPL 2024 RCB Vs PBKS : एकीकडे होळी, दुसरीकडे कोहली! आरसीबीने जिंकला टॉस, वाचा Playing 11
त्यानंतर 21 मे पासून आयपीएल 2024 चे प्लेऑफ सामने सुरू होतील. पहिला क्वालिफायर सामना 21 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. येथे 22 मे रोजी एलिमिनेटर सामना होणार आहे. 24 मे रोजी, दुसरा आयपीएल क्वालिफायर सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाईल. 26 मे रोजी चेपॉक येथे अंतिम सामना होणार आहे.
आयपीएल 2024 वेळापत्रक
22 मार्च CSK विरुद्ध RCB चेन्नई
23 मार्च PBKS विरुद्ध DC मोहाली
23 मार्च KKR विरुद्ध SRH कोलकाता
24 मार्च RR विरुद्ध LSG जयपूर
24 मार्च GT विरुद्ध MI अहमदाबाद
25 मार्च RCB विरुद्ध PBKS बंगळुरू
26 मार्च CSK विरुद्ध GT चेन्नई
27 मार्च SRH विरुद्ध MI हैदराबाद
28 मार्च RR विरुद्ध DC जयपूर
29 मार्च RCB विरुद्ध KKR बंगळुरू
30 मार्च LSG विरुद्ध PBKS लखनऊ
31 मार्च GT वि SRH अहमदाबाद
31 मार्च DC विरुद्ध CSK वायझाग
1 एप्रिल MI वि RR मुंबई
2 एप्रिल RCB विरुद्ध LSG बंगळुरू
3 एप्रिल DC विरुद्ध KKR वायझाग
4 एप्रिल GT वि PBKS अहमदाबाद
5 एप्रिल SRH विरुद्ध CSK हैदराबाद
6 एप्रिल RR विरुद्ध RCB जयपूर
7 एप्रिल MI विरुद्ध DC मुंबई
7 एप्रिल LSG विरुद्ध GT लखनऊ
8 एप्रिल CSK विरुद्ध KKR चेन्नई
9 एप्रिल PBKS विरुद्ध SRH मोहाली
10 एप्रिल RR विरुद्ध GT जयपूर
11 एप्रिल MI विरुद्ध RCB मुंबई
12 एप्रिल LSG विरुद्ध DC लखनऊ
13 एप्रिल PBKS विरुद्ध RR मोहाली
14 एप्रिल KKR विरुद्ध LSG कोलकाता
14 एप्रिल MI विरुद्ध CSK मुंबई
15 एप्रिल RCB विरुद्ध SRH बंगळुरू
16 एप्रिल GT विरुद्ध DC अहमदाबाद
17 एप्रिल KKR विरुद्ध RR कोलकाता
18 एप्रिल PBKS विरुद्ध MI मोहाली
19 एप्रिल LSG विरुद्ध CSK लखनऊ
20 एप्रिल DC विरुद्ध SRH दिल्ली
21 एप्रिल KKR विरुद्ध RCB कोलकाता
21 एप्रिल PBKS विरुद्ध GT मोहाली
22 एप्रिल RR वि MI जयपूर
23 एप्रिल CSK विरुद्ध LSG चेन्नई
24 एप्रिल DC विरुद्ध GT दिल्ली
25 एप्रिल SRH विरुद्ध RCB हैदराबाद
26 एप्रिल KKR विरुद्ध PBKS कोलकाता
27 एप्रिल DC विरुद्ध MI दिल्ली
27 एप्रिल LSG विरुद्ध RR लखनऊ
28 एप्रिल GT विरुद्ध RCB अहमदाबाद
28 एप्रिल CSK विरुद्ध SRH चेन्नई
29 एप्रिल KKR विरुद्ध DC कोलकाता
30 एप्रिल LSG विरुद्ध MI लखनऊ
1 मे CSK विरुद्ध PBKS चेन्नई
2 मे SRH विरुद्ध RR हैदराबाद
3 मे MI वि KKR मुंबई
4 मे RCB विरुद्ध GT बंगळुरू
5 मे PBKS विरुद्ध CSK धर्मशाळा
5 मे LSG विरुद्ध KKR लखनऊ
6 मे MI वि SRH मुंबई
7 मे DC विरुद्ध RR दिल्ली
8 मे SRH विरुद्ध LSG हैदराबाद
9 मे PBKS विरुद्ध RCB धर्मशाला
10 मे GT वि CSK अहमदाबाद
11 मे KKR विरुद्ध MI कोलकाता
12 मे CSK विरुद्ध RR चेन्नई
12 मे RCB विरुद्ध DC बंगळुरू
13 मे GT विरुद्ध KKR अहमदाबाद
14 मे DC विरुद्ध LSG दिल्ली
15 मे RR वि PBKS गुवाहाटी
16 मे SRH विरुद्ध GT हैदराबाद
17 मे MI विरुद्ध LSG मुंबई
18 मे RCB विरुद्ध CSK बंगळुरू
19 मे SRH विरुद्ध PBKS हैदराबाद
19 मे RR विरुद्ध KKR गुवाहाटी
21 मे क्वालिफायर 1 अहमदाबाद
22 मे एलिमिनेटर अहमदाबाद
24 मे क्वालिफायर 2 चेन्नई
26 मे फायनल चेन्नई
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा