IPL 2024 LSG vs MI : आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात सामना रंगत आहे. या सामन्यात लखनऊचा कप्तान केएल राहुलने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. लखनऊकडून अर्शिन कुलकर्णीला पदार्पणाची संधी मिळाली. तर मयंक यादव संघात परतला आहे. मुंबईच्या संघात एक बदल झाला असून मार्क वुडच्या जागी जेराल्ड कोएत्झी संघात परतला आहे.
हेही वाचा – VIDEO : सर्वात छोटा देश, फक्त 35 लोक आणि 4 कुत्रे, सिक्युरिटीशिवाय फिरतात राष्ट्रपती!
दोन्ही संघांची Playing 11
लखनऊ सुपर जायंट्स : केएल राहुल (यष्टीरक्षक/कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, ॲश्टन टर्नर, आयुष बडोनी, कृणाल पांड्या, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, मोहसिन खान, मयंक यादव.
मुंबई इंडियन्स : इशान किशन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नेहल वढेरा, टीम डेव्हिड, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, पीयुष चावला, जसप्रीत बुमराह.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा