

Swapnil Kusale Paris 2024 Olympics : महाराष्ट्राचा नेमबाजपटू स्वप्नील कुसाळेने (Swapnil Kusale) 50 मीटर रायफल थ्री पोझिशनच्या प्रकारात कांस्यपदक जिंकले आहे. या स्पर्धेत स्वप्नीलने एकुण 451.4 गुण प्राप्त केले. युक्रेनच्या कुलिस सेरहीने रौप्यपदक पटकावले. चीनच्या लिऊ युकुनने सुवर्णपदक जिंकले. त्याचे गुण 463.6 होते.
🇮🇳🥉 𝗕𝗥𝗢𝗡𝗭𝗘 𝗡𝗢. 𝟯 𝗙𝗢𝗥 𝗜𝗡𝗗𝗜𝗔! Many congratulations to Swapnil Kusale on winning India's third medal at the Paris 2024 Olympics!
— India at Paris 2024 Olympics (@sportwalkmedia) August 1, 2024
👉 𝗙𝗼𝗹𝗹𝗼𝘄 @sportwalkmedia 𝗳𝗼𝗿 𝗲𝘅𝘁𝗲𝗻𝘀𝗶𝘃𝗲 𝗰𝗼𝘃𝗲𝗿𝗮𝗴𝗲 𝗼𝗳 𝗜𝗻𝗱𝗶𝗮𝗻 𝗮𝘁𝗵𝗹𝗲𝘁𝗲𝘀 𝗮𝘁 𝘁𝗵𝗲 𝗣𝗮𝗿𝗶𝘀… pic.twitter.com/eokW7g6zAE
भारताचे हे पॅरिस ऑलिम्पिकमधील तिसरे कांस्यपदक आहे. 12 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर स्वप्नीलने ऑलिम्पिकमध्ये पाऊल ठेवले. स्वप्नील 2012 पासून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतासाठी खेळत आहे. स्वप्नील हा महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील कांबळवाडी गावचा आहे.
व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!