घुसखोरांना झटका, नागरिकांना धक्का! आसाममध्ये प्रौढांसाठी आधार कार्ड बंद
Assam Aadhaar Ban : आसाममध्ये प्रौढ नागरिकांसाठी आधार कार्ड बनवण्यावर राज्य सरकारने थेट बंदी घातली आहे. हा निर्णय मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने घेतला असून, यामागे बांगलादेशी घुसखोरांपासून राज्याच्या!-->…
Read More...
Read More...