संजय राऊतांपाठोपाठ अनिल देशमुखांचीही दिवाळी तुरुंगात..! जामीन अर्ज फेटाळला
Anil Deshmukh's Bail Plea Rejected :महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना यावेळी तुरुंगातच दिवाळी साजरी करावी लागणार आहे. मुंबईतील विशेष न्यायालयाने १०० कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. भ्रष्टाचार आणि…
Read More...
Read More...