Browsing Tag

bjp

शिंदे गटाचे ‘इतके’ आमदार BJP मध्ये जाणार..! ठाकरे गटाचा ‘खळबळजनक’ दावा

Thackeray led Shivsena Claims Shinde Camp MLAs Join BJP : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे ४० पैकी २२ आमदार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने केला आहे. असा दावा शिवसेनेचे…
Read More...

खासदार नवनीत राणा यांना कोणत्याही क्षणी अटक? मुलुंड पोलिसांना आदेश

MP Navneet Rana : महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा अडचणीत सापडल्या आहेत. बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणी मुंबईच्या शिवडी न्यायालयाने नवनीत राणांविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. या प्रकरणी न्यायालयाने पोलिसांना…
Read More...

VIDEO : टायगर श्रॉफच्या सत्कारासाठी राहुल देशपांडेचं गाणं थांबवलं..! भाजपवर नेटकरी भडकले

Rahul Deshpande Tger Shroff Worli Programme : वरळी येथील जांबोरी मैदानावर भारतीय जनता पार्टीतर्फे दीपोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान घडलेली एक घटना महाराष्ट्रभर चर्चेचा आणि वादाचा विषय ठरत आहे. या…
Read More...

देवगडमधील ठाकरे शिवसेनेचे सरपंच, उपसरपंच यांचा भाजपात प्रवेश..! नितेश राणेंची माहिती

Sindhdurg Devgad BJP : भाजप नेते नितेश राणे यांनी एक ट्वीट केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडमध्ये उद्धव ठाकरे सेनेतील अनेक सरपंच, उपसरपंच आणि उपतालुका प्रमुखांची भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यासंदर्भात नितेश राणेंनी स्वत: ही माहिती दिली.…
Read More...

Viral Video : तोंडावर आपटले आमदार..! फटाका लावला, घाबरून पळू लागले आणि….

BJP MLA Fell While Lighting Firecrackers Viral Video : दिवाळी जवळ आली आहे. यानिमित्ताने अनेकजण फटाके फोडण्यासाठी उत्साही असतात, परंतु काही लोक भीतीने फटाके पेटवतात. काही वेळा फटाके न पेटवता काही लोक पळून जात असल्याचेही दिसून येते. अशीच एक…
Read More...

“महाराष्ट्रासमोर, सिंधुदुर्गाच्या जनतेसमोर…”, नितेश राणेंचा वैभव नाईकांवर खळबळजनक आरोप!

Nitesh Ranes Allegations Of Corruption Against Vaibhav Naik : भाजप नेते नितेश राणे यांनी आमदार वैभव नाईकांवर टोकाचे आरोप केले आहेत. राणेंनी नाईकांवर थेट भ्रष्टाचाराचे आरोप केले आहे. नितेश राणे म्हणाले, ''वैभव नाईक यांनी बेनामी मालमत्तेसह…
Read More...

Andheri East Bypoll Election : “…हीच आमची धारणा”, राज ठाकरेंचं भाजपसाठी अजून एक पत्र!

Andheri East Bypoll Election : शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली. या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवारी दिली. यात…
Read More...

Andheri East Bypoll Election : करोडपती मुरजी पटेलांची संपत्ती, शिक्षण, फ्लॅट, जमीन किती?

Andheri East Bypoll Election : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) उमेदवार मुरजी पटेल यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात शिक्षण, मालमत्ता आणि इतरांची माहिती जाहीर केली आहे.या…
Read More...

बीड हादरलं..! भाजप शहराध्यक्षानं डोक्यात गोळी झाडून स्वत:ला संपवलं; कारण…

Beed BJP President Bhagirath Biyani Commits Suicide : महाराष्ट्रातील भाजप पक्षामध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. बीडमध्ये भाजपचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. बीड शहरातील एमआयडीसी परिसरातील बियाणी…
Read More...

मोठी बातमी..! अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर, ठाकरे गट विरुद्ध भाजप!

Andheri East By Elections 2022 : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या १६६-अंधेरी पूर्व या मतदारसंघाच्या एका जागेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे ३ ऑक्टोबर २०२२ पासून अंधेरी (पूर्व) या विधानसभा क्षेत्रात आचारसंहिता…
Read More...

VIDEO : भाजपचे कार्यकर्ते पुतळा जाळायला निघाले, इतक्यात काँग्रेसवाल्यांनी पुतळाच पळवला!

Vaibhav Gehlot Effigy Johapur : मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या गृहनगरीत भाजपच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी घुसखोरी केली. जोधपूरमध्ये सुरू असलेल्या लिजेंड लीग क्रिकेट सामन्यात झालेल्या अनियमिततेवरून अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभव…
Read More...

कोणी गेम खेळतंय, कोणी तंबाखू मळतंय..! आमदारांचा विधानसभेत ‘लज्जास्पद’ प्रकार; VIDEO…

BJP MLAs Playing Game And Chewing Tobacco In Assembly : उत्तर प्रदेशातील महोबा मतदारसंघातील एक भाजप आमदार विधानसभेत तंबाखू खाताना तर दुसरे आमदार तीन पत्ती गेम खेळताना दिसले. समाजवादी पार्टी मीडियाच्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात…
Read More...