महाराष्ट्रात एनडीएला मनसेचा पाठिंबा, राज ठाकरेंची ‘मोठी’ घोषणा!
Loksabha Elections 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी माझा पक्ष भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला बिनशर्त पाठिंबा देईल, अशी घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी केली. यासोबतच लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे!-->…
Read More...
Read More...