ब्रेकिंग..! पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या रॅलीवर गोळीबार
Pakistans Former PM Imran Khan Injured : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या रॅलीत गोळीबार झाला आहे. त्या गोळीबारात खुद्द इम्रान खानही जखमी झाले. त्यांच्याशिवाय आणखी चार जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका…
Read More...
Read More...