Mutual Fund गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी, KYC संदर्भात नवीन अपडेट, जाणून घ्या!
Mutual Fund : तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. बाजार नियामक सेबीने केवायसी नियम शिथिल करून म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना मोठा दिलासा दिला आहे. तुमचा आधार-पॅन लिंक नसला तरीही तुम्ही!-->…
Read More...
Read More...