Browsing Tag

Business news

Byju’s चे संस्थापक बायजू रवींद्रन यांची संपत्ती शून्य, एका वर्षापूर्वी होती 17,545 कोटी रुपये!

Byju's Crisis : आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या एडटेक कंपनी बायजूचे संस्थापक बायजू रवींद्रन यांची संपत्ती शून्य झाली आहे. एक वर्षापूर्वी, म्हणजे 4 एप्रिल 2023 रोजी, त्यांची एकूण संपत्ती $2.1 बिलियन होती (तेव्हा सुमारे ₹ 17,545 कोटी).
Read More...

Apple Layoffs : ॲपलमध्ये पहिली कपात, 600 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या!

Apple Layoffs : आयफोन उत्पादक कंपनी ॲपलने 600 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. कार आणि स्मार्टवॉच डिस्प्ले प्रकल्प बंद करण्याची घोषणा झाल्यापासून कंपनी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकेल की काय अशी भीती होती. ब्लूमबर्गच्या
Read More...

टॅक्स वाचवण्याचे सिक्रेट, महिन्याच्या सुरुवातीला ‘हे’ काम करा! एकदा समजून घ्या…

Income Tax : आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना येताच कर वाचवण्यासाठी लोकांची धडपड सुरू होते. अनेक लोक आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवसांत आपली गुंतवणूक जुळवून घेण्यास सुरुवात करतात. असे करणारे लोक गुंतवणूक करतात परंतु त्याचे खरे फायदे गमावतात.
Read More...

फक्त 20 रुपयात जीवन विमा, 2 लाखांचं संरक्षण! लोकांसाठी वरदान ठरतेय ‘ही’ सरकारी योजना

Life Insurance Policy : आयुष्यात कधी संकटाची परिस्थिती निर्माण होईल हे कोणीच सांगू शकत नाही. या परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी, तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या मजबूत राहणे खूप महत्वाचे आहे. हेच कारण आहे, की आजकाल लोक त्यांच्या उत्पन्नातून पैसे
Read More...

इतर योजनांप्रमाणे, ‘या’ सुविधा PPF मध्ये मिळत नाहीत, गुंतवणूक करण्यापूर्वी नियम जाणून…

Public Provident Fund PPF : सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ही एक सरकारी योजना आहे, ज्यामध्ये दीर्घकाळ गुंतवणूक करता येते आणि चांगली रक्कम जमा करता येते. सध्या या खात्यावर 7.1 टक्के व्याज उपलब्ध आहे. पीपीएफ खाते कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा
Read More...

भारती एअरटेल समूहाचा IPO आला, 14000 रुपये गुंतवून कमावण्याची संधी!

Bharti Hexacom IPO : देशातील दुसरी सर्वात मोठी दूरसंचार कंपनी भारती एअरटेल समूहाच्या आणखी एका कंपनीचा (भारती हेक्साकॉम Bharti Hexacom) आयपीओ आज बाजारात दाखल होत आहे. तुम्हीही यामध्ये पैसे गुंतवून चांगले उत्पन्न मिळवू शकता. कंपनी या आयपीओ
Read More...

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! जनरल तिकीट काढणाऱ्यांना आजपासून मिळणार ही सुविधा

Indian Railways | 1 एप्रिल 2024 पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले असून नियमांमध्ये अनेक बदल केले जात आहेत. त्याचप्रमाणे या वर्षी 1 एप्रिलपासून रेल्वेने आपल्या सामान्य तिकिटांच्या भरणाबाबतही असा नियम आणला आहे, ज्यामुळे देशातील सामान्य
Read More...

EPFO ते Fastag पर्यंत…आज 1 एप्रिलपासून बदलले ‘हे’ 10 नियम!

Rules From 1 April 2024 : आजपासून EPFO बाबत मोठे बदल होणार आहेत. जर एखाद्या कर्मचाऱ्याने नवीन आर्थिक वर्षात नोकरी बदलली तर त्याचे पीएफ खाते आता आपोआप नवीन नियोक्त्याकडे हस्तांतरित केले जाईल. यापूर्वी ते केवळ सदस्यांच्या विनंतीवरून
Read More...

Mutual Fund : रिटायरमेंटनंतर पैसा हवाय, म्युच्युअल फंडाची ‘ही’ नवीन स्कीम येईल कामी!

Mutual Fund : मालमत्ता व्यवस्थापन कंपनी पीजीआयएम इंडिया म्युच्युअल फंडाने पीजीआयएम इंडिया रिटायरमेंट फंड (PGIM India Retirement Fund) ही नवीन मल्टीकॅप योजना सुरू केली आहे. फंड हाऊसने सेवानिवृत्ती निधी तयार करण्याच्या उद्देशाने ही योजना
Read More...

₹5000 चे बनतील ₹26.63 लाख..! पटापट वाढेल PPF रिटर्न, फक्त या 3 गोष्टींची काळजी घ्या

PPF | सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) योजना सर्वोत्तम आहे. भारतातील कोणताही नागरिक यामध्ये गुंतवणूक करू शकतो. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे यात मिळणारे फायदे हे सर्वांच्याच पसंतीचे राहतात. बँका आणि पोस्ट ऑफिस स्वतः पीपीएफ मध्ये
Read More...

अक्षय्य तृतीयापर्यंत सोने बनवणार रेकॉर्ड! 10 ग्रॅमची किंमत राहणार ‘इतकी’

Gold Price : अक्षय्य तृतीया आणि धनत्रयोदशी या दोन्ही मुहूर्तावर सोने-चांदी खरेदीसाठी बाजारात खूप गर्दी असते. यावेळीही अक्षय्य तृतीया आणि धनत्रयोदशीला सोन्याच्या दागिन्यांची मोठी खरेदी होण्याची शक्यता आहे. केडिया ॲडव्हायझरीचे संचालक अजय
Read More...

पळपुट्या नीरव मोदीला मोठा झटका, लंडनमधील आलिशान फ्लॅट विकणार; किंमत…

Nirav Modi | पीएनबी घोटाळ्याचा सूत्रधार नीरव मोदीला लंडन उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. ब्रिटनच्या लंडन उच्च न्यायालयाने नीरव मोदीचा लंडनमधील आलिशान बंगला विकण्यास परवानगी दिली आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या कर्ज घोटाळ्यातील आरोपी आणि
Read More...