मोबाईल असो की कार..! भारतात येतोय ‘Right To Repair’ अधिकार; वाचा या कायद्याविषयी!
मुंबई : केंद्र सरकार दुरुस्तीचा अधिकार कायदा (Right To Repair) आणण्याच्या तयारीत आहे. ग्राहक व्यवहार विभागानं देशात 'राइट टू रिपेअर' फ्रेमवर्क तयार करण्यासाठी एक समितीही स्थापन केली आहे. हा कायदा लागू झाल्यानंतर कंपनी ग्राहकांच्या जुन्या…
Read More...
Read More...