VIDEO : मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये रोहित शर्मा अडकला, पण त्याने चाहत्यांची मनेही जिंकली!
Rohit Sharma In Mumbai Traffic : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज रोहित शर्मा सध्या एका व्हायरल व्हिडीओमुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये रोहित शर्मा मुंबईच्या प्रचंड ट्रॅफिकमध्ये अडकलेला!-->…
Read More...
Read More...